लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद - Marathi News | Onion auction closed in all market committees of Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद

ऐन सणासुदीच्या तोंडावर आणि दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद झाल्या असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. ...

श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यास भाविकांना बंदी - Marathi News | Devotees banned from going to the mountain for Shri Markandeshwar Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यास भाविकांना बंदी

गेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर दुर्घटना घडून दरड पडल्याने ५ ते ६ भाविक जखमी झाले होते. ...

आमुचा गाव एक, आमचे बाप्पा एक....! नाशिकमध्ये ९०६ गावांनी घेतला एक गणपती बसविण्याचा निर्णय - Marathi News | Our village is one, our ganpati is one....! 906 villages have decided to put a Ganesha in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमुचा गाव एक, आमचे बाप्पा एक....! नाशिकमध्ये ९०६ गावांनी घेतला एक गणपती बसविण्याचा निर्णय

सालाबादप्रमाणे यावर्षी जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना नाशिक ग्रामिण पोलिसांकडून राबविली जात आहे. ...

सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश - Marathi News | order to re submit the plan for 2027 kumbh mela at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश

महापालिकेत सोमवारी सकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर 4 लाखांची लाच घेणाऱ्या ज्ञानेश्वर विसपुतेला कोठडीची हवा - Marathi News | Dnyaneshwar Vispute, who accepted a bribe of 4 lakhs on the verge of retirement, is in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर 4 लाखांची लाच घेणाऱ्या ज्ञानेश्वर विसपुतेला कोठडीची हवा

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या शासकिय योजनेअंतर्गत पातोंडा येथे समूह परिसरात क्लस्टर तक्रारदाराकडून विकसित करण्यात आले आहे. ...

चांदवड तालुक्यात अपघात; धुळ्याच्या नगरसेवकासह चार ठार - Marathi News | Accident in Chandwad Taluk; Four killed including Dhule corporator | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात अपघात; धुळ्याच्या नगरसेवकासह चार ठार

मृतांमध्ये धुळे येथील नगरसेवक किरण आहिरराव यांचा समावेश आहे. ...

Nashik: मालसाणे शिवारात कार व कंटेनर अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू - Marathi News | Nashik: Four killed in car-container accident in Malsane Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालसाणे शिवारात कार व कंटेनर अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू

Nashik: चांदवड तालुक्यातील मालसाणे शिवारात मुंबई आग्रारोडवर  णमोकार तीर्थक्षेत्रासमोर आज सोमवार दि .१८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कार व कंटेनर यांच्यात अपघात होऊन कारमधील चार जण जागीच ठार झाले. ...

जिल्ह्यात तब्बल 423 बालके तीव्र कुपोषित! तातडीच्या उपाययोजना राबवा - Marathi News | As many as 423 children are acutely malnourished in the district! Take immediate action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात तब्बल 423 बालके तीव्र कुपोषित! तातडीच्या उपाययोजना राबवा

कृषी यांत्रिकीकरणासाठी वेगवेगळे शेतकी औजारे घेण्यासाठी १५ कोटींचा निधी वितरित झाला असून ३ हजार लाभार्थींना शेतीसाठी याचा लाभ घेतला आहे. ...

आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली ७ लाख ग्रामस्थांपर्यंत - Marathi News | Ayushman Bharat reached 7 lakh villagers instead of 23 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली ७ लाख ग्रामस्थांपर्यंत

आरोग्य राज्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग यंत्रणेला घेतले फैलावर, जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी तंबी देत केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला ...