निफाड : जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी निफाड वैनतेय विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ...
नांदूरशिंगोटे : तब्बल अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी शाळेची घंटा वाजली. लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही.पी. नाईक विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू ...
ओझर : येथील नगरपरिषदेच्या उद्घोषणेनंतरही जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाने माघार घेतल्यामुळे नागरिक आघाडीच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर एकूण चार वॉर्डात सात जागांसाठी निवडणू ...
पहाटेच्या सुमारास निलेश याचा जोरजोराने 'आई-आई' असा ओरडण्याचा आवाज कानी आल्याने जयश्री यांनी त्याच्या खोलीत धाव घेतली असता संशयित प्रभाकर हे त्यांच्या हाताने गळा आवळत असल्याचे त्यांना दिसून आले. ...
sahitya sammelan संमेलनस्थळासाठी ही समिती फक्त नाशिकलाच भेट देणार असल्याने दिल्लीचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, याबाबत साहित्य महामंडळाने अधिकृतपणे सांगण्यास नकार दिला. ...
लग्नसोहळ्यातून मौल्यवान वस्तू चाेरीला जाण्याच्या घटना नाशिककरांना नवीन नाहीत. मात्र, एका बड्या राजकीय व्यक्तीच्या लग्न सोहळ्यात पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे ... ...