लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
माझा धागा पक्का, विरोधकांचा पतंग कापू : छगन भुजबळ - Marathi News | My thread is sure, cut the opponent's kite Says Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझा धागा पक्का, विरोधकांचा पतंग कापू : छगन भुजबळ

येवल्यात रंगला पतंगोत्सव ...

नाशकात वाढला थंडीचा कडाका; ११.१अंश या हंगामातील नीचांकी तापमान - Marathi News | The harshness of the cold grew in the destroyer; 11.1 degree is the lowest temperature of this season nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात वाढला थंडीचा कडाका; ११.१अंश या हंगामातील नीचांकी तापमान

भारतीय हवामान खात्याकडून सोमवारपासून पुढे आठवडाभर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

खरी कारसेवा शिवसेनेचीच, शिवसेना भरवणार नाशिकमध्ये प्रदर्शन - Marathi News | Shiv Sena will hold an exhibition in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरी कारसेवा शिवसेनेचीच, शिवसेना भरवणार नाशिकमध्ये प्रदर्शन

प्रचाराचा मुद्दा : पुरावे सादर करण्याची तयारी सुरू ...

घराणेशाहीचा बीमोड करा; महाराष्ट्राच्या भूमीतून पंतप्रधानांनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग - Marathi News | Eliminate nepotism; Prime Minister Narendra Modi appeal to the youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घराणेशाहीचा बीमोड करा; महाराष्ट्राच्या भूमीतून पंतप्रधानांनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

युवकांना केले आवाहन; नाशिकमध्ये गोदाआरती अन् काळारामाचे घेतले दर्शन ...

नाशिकच्या तरुणाईने कलागुणांनी वेधले नरेंद्र मोदी यांची जिंकले मन - Marathi News | The talent of the youth of Nashik won the heart of Narendra Modi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या तरुणाईने कलागुणांनी वेधले नरेंद्र मोदी यांची जिंकले मन

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १२) नाशिकमधील तपोवनात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले ...

आई बहिणींवरून अपशब्द वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन - Marathi News | Don't use abusive language on mothers and sisters; Prime Minister Narendra Modi's appeal to the youth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आई बहिणींवरून अपशब्द वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक इथं २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ...

काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह पंतप्रधान भजनात तल्लीन, वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांकडून राम मंदिरात भावार्थ रामायणाचा पाठ - Marathi News | Engrossed in Prime Minister Narendra Modi Bhajan with descendants of saints at Kalaram Temple, Bhavartha Ramayana recitation by Varkari sect chiefs at Ram Temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह पंतप्रधान भजनात तल्लीन

Narendra Modi: वारकरी आणि संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्व आपल्या भाषणात अधोरेखीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह भजनात सहभाग घेत त्यांच्याशी संवादही साधला. ...

पंतप्रधान मोदींनी घेतले श्रीरामाचे दर्शन; काळाराम मंदिरात राबवली स्वच्छता मोहिम... - Marathi News | PM Narendra Modi Nashik: Photos: Prime Minister Modi takes darshan of Shri Rama; Cleanliness campaign conducted in Kalaram temple | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींनी घेतले श्रीरामाचे दर्शन; काळाराम मंदिरात राबवली स्वच्छता मोहिम...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शन घेतले. ...

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात - Marathi News | Prime Minister Narendra Modi started his speech in Marathi in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात

जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो, याचा मला खूप आनंद होत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. ...