लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार - Marathi News | The city will be clean, Municipal Corporation will now pick up junk vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर स्वच्छ होणार, मनपा आता भंगार वाहने उचलणार

याबाबत संबंधितांनी गंभीरपणे विचार करावा अन्यथा, दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे. ...

दि न्यू इन्स्टिट्यूटचा अक्षय्य पुरस्कार अणुशास्त्रज्ञ काकोडकर यांना जाहीर  - Marathi News | The New Institute Akshaya Award announced to nuclear scientist Kakodkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दि न्यू इन्स्टिट्यूटचा अक्षय्य पुरस्कार अणुशास्त्रज्ञ काकोडकर यांना जाहीर 

संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत ७ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. समाजात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. ...

चिंतामणीला व्हीआयपी दर्शन कसे, नाशिकच्या भाविकाची नोटीस; उच्च न्यायलयात मागणार दाद - Marathi News | How to VIP Darshan to Chintamani, Nashik Devotee Notice; Appeal to the High Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंतामणीला व्हीआयपी दर्शन कसे, नाशिकच्या भाविकाची नोटीस; उच्च न्यायलयात मागणार दाद

नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांना ही बाब खटकली आहे ...

अयोध्येतील राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर नाशकात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ - Marathi News | In the backdrop of the Ram Mandir celebrations in Ayodhya, the cleanliness campaign has started in Nashka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अयोध्येतील राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर नाशकात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या आदेशास अनुसरून मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मान्यतेने ३१ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

मराठा आंदोलनासाठी २४ जानेवारीला जिल्ह्यातून रॅली - Marathi News | Rally from the district on January 24 for the Maratha movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आंदोलनासाठी २४ जानेवारीला जिल्ह्यातून रॅली

यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व आंदोलक समर्थक २४ रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जमल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना न होता पुण्याच्या दिशेने रवाना होतील. ...

तुम्ही सर्वोच्च झालात का?, आपला देश घटना अन् कायद्यावर चालतो; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका - Marathi News | Minister Dada Bhuse has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुम्ही सर्वोच्च झालात का?, आपला देश घटना अन् कायद्यावर चालतो; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

मंत्री दादा भुसे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

२५१ फौजदार पोलीस राज्याच्या पोलीस सेवेत दाखल; अकादमीच्या १२३ तुकडीचा दीक्षांत सोहळा - Marathi News | 251 criminal police inducted into the police service of the State; Convocation ceremony of 123 batch of Academy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५१ फौजदार पोलीस राज्याच्या पोलीस सेवेत दाखल; अकादमीच्या १२३ तुकडीचा दीक्षांत सोहळा

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक घडविले जातात ...

१० पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस निरिक्षकांचे ‘स्थान’ बदलले; लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले - Marathi News | Changed 'location' of police inspectors in charge of 10 police stations in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१० पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस निरिक्षकांचे ‘स्थान’ बदलले; लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले

स्थानिक व तीन वर्षे पुर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जात आहे. ...

महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त ‘कुल सिटी’; २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर - Marathi News | Nashik is more cooler city than Mahabaleshwar; Mercury directly at 9.8 degrees in 24 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाबळेश्वरपेक्षा नाशिक जास्त ‘कुल सिटी’; २४ तासांत पारा थेट ९.८ अंशावर

भारतीय हवामान खात्याकडून या आठवड्यात राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...