लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली - Marathi News | Shantigiri Maharaj will join MNS?; Raj Thackeray at Nashik visit for Lok sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

राज ठाकरे यांच्याकडे मागितली वेळ, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे आध्यात्मिक गुरू भाजपाकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडे कल दाखवल्याचे दिसत आहे. ...

उबाठाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला - Marathi News | Uddhav Thackeray group deputy leader Advaya Hire's bail application rejected; Jail stays increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उबाठाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

 नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली होती. ...

राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशकात; काळाराम मंदिरात महाआरती करणार - Marathi News | Raj Thackeray in Nashak for three days from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशकात; काळाराम मंदिरात महाआरती करणार

दरम्यान राज ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी पाथरडी फाटा येथे दाखल होणार असल्याने मनसैनिकांकडून त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. ...

हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला - Marathi News | On the way to Harishchandragad a shining star named Balu Rengde no more nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला

सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले. ...

नाशिकमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली चालणारा देहविक्रीचा अड्डा उद्धवस्त!  - Marathi News | a brothel running under the name of spa in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली चालणारा देहविक्रीचा अड्डा उद्धवस्त! 

पिडित महिलांची सुटका. ...

मालेगावनजीक झोडगेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये मंजूर - Marathi News | 6 crore sanctioned for solar power project at Zodget near Malegavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावनजीक झोडगेत सौरऊर्जा प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये मंजूर

जिल्ह्यात अनेक शाळांचे वीज देयक थकल्यामुळे महावितरण कंपनीने त्यांच्या जोडण्या तोडल्या आहेत. ...

आठ दिवसांच्या बाळाला टाकून दिले शौचालयात, नाशिकच्या पाथर्डीगावातील घटना - Marathi News | An eight-day-old baby was dumped in the toilet, an incident in Pathardigaon, Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ दिवसांच्या बाळाला टाकून दिले शौचालयात, नाशिकच्या पाथर्डीगावातील घटना

माणुसकीला कलंक लावणारे हे कृत्य करताना ‘त्या’ अज्ञात स्त्री किंवा पुरुषाचे काळीज थरथरलं नसेल का.., असा प्रश्नही जनमानसातून उपस्थित होत आहे.  ...

१३ वर्षीय मुलगा बिबट्याला नडला, काळजाचा ठोका चुकला; आधी कोंडून ठेवले अन्... - Marathi News | A 13-year-old boy in Nashik Malegaon kept a leopard inside his house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ वर्षीय मुलगा बिबट्याला नडला, काळजाचा ठोका चुकला; आधी कोंडून ठेवले अन्...

मालेगावच्या १३ वर्षीय मुलाच्या धाडसाचे कौतुक, बिबट्याला पाहून प्रसंगावधान राखला. वनविभागाने केले जेरबंद ...

लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा - Marathi News | in nashik road from trimbak naka to ashok stambh has been opened for traffic after the cpim movement ended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा

माकपचे आंदोलन मिटल्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ...