लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
झाकीर हुसेन रुग्णालयाला आठवले यांनी दिली भेट - Marathi News | Athavale visited Zakir Hussain Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झाकीर हुसेन रुग्णालयाला आठवले यांनी दिली भेट

महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झालेल्या घटनेच्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी भेट दिली तसेच घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत शोकभावना प्रकट केली. ...

तृतीयपंथियांच्या हाती दंडुका - Marathi News | Danduka in the hands of third parties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीयपंथियांच्या हाती दंडुका

मनमाड शहरात  कोरोनाचा उद्रेक झाला असून, परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र आता बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाच्या साथीला तृतीयपंथी कोरोनायोद ...

सिन्नरला कोविड हेल्थ रुग्णालयात शिक्षकांची ड्युटी - Marathi News | Sinner to teacher duty at Covid Health Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला कोविड हेल्थ रुग्णालयात शिक्षकांची ड्युटी

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या वतीने कॉल सेंटर उभारण्यात आले ...

पिंपळगावी लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी - Marathi News | Toba crowd at Pimpalgaon vaccination center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी

पिंपळगाव बसवंत  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत.  मात्र जिल्ह्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात केवळ एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिक ...

कंटेनरची दुचाकीला धडक, दोन जखमी - Marathi News | The container hit the two-wheeler, injuring two | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंटेनरची दुचाकीला धडक, दोन जखमी

मालेगाव तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जखमी झाले.  ...

बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला - Marathi News | Leopard attacks biker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

आगासखिंड येथे बुधवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर झडप घालत युवा शेतकऱ्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने दुचाकीवर हल्ला चढविण्याची ही या  परिसरातील सातवी घटना असल्यामुळे  शेतकरीवर्गासह दुचाकी चालकांत प्रचंड भीतीचे ...

ऑक्सिजन गळती प्रकरणात झारीतील शुक्राचार्य सापडतील? - Marathi News | In case of oxygen leakage, will Shukracharya be found in Jhari? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑक्सिजन गळती प्रकरणात झारीतील शुक्राचार्य सापडतील?

डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरणाची आता चौकशी होणार असून, त्यामुळे चौकशीत कोणी तरी दाेषी ठरणार हे उघड आहे. चौकशी प्रकरण कोणावर तरी शेकणार हे उघड असले तरी यामुळे महापालिकेतील ठेकेदारी आणि त्यांच्याशी अधिकारी तसेच राजकीय नेते आणि नगरसेव ...

वेडिंग इंडस्ट्रीला आर्थिक सवलतींची अपेक्षा : फेडरेशनचे अध्यक्ष संदीप काकड - Marathi News | Expect financial benefits for the wedding industry: Federation President Sandeep Kakad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेडिंग इंडस्ट्रीला आर्थिक सवलतींची अपेक्षा : फेडरेशनचे अध्यक्ष संदीप काकड

कोरोना आटोक्यात येईपर्यंत लग्नसोहोळे नकोच अशी भूमिका मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांनी घेतली आहे. मात्र विवाह सोहळ्याशी संबंधित उद्योगांचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने किमान या व्यावसायिकांना आर्थिक सवलती द्याव्यात, अशी मागणी फेडरेशन ऑफ वेडि ...

Nashik Oxygen Leak: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना कशी घडली? पाहा सीसीटीव्हीचे एस्क्लुझिव्ह फुटेज - Marathi News | Nashik Oxygen Leak: How did the oxygen leak accident happen in Nashik? Watch exclusive footage of CCTV | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leak: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना कशी घडली? पाहा सीसीटीव्हीचे एस्क्लुझिव्ह फुटेज

Nashik Oxygen Leak: ही दुर्घटना कशी घडली आणि ऑक्सिजनची गळती कशी झाली? याचे सीसीटीव्ही फुटेज 'लोकमत'ला मिळाले आहे.  ...