सुरगाणा : शहरासह तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मेडिकल आणि दवाखानावगळता इतर सर्व व्यवसाय शुक्रवारपासून (दि.७) दहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुंभारी येथे घरगुती गॅसच्या दोन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे घरातील सर्व वस्तू भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानां ...
देवळा : सलग पाच दिवस कोविड प्रतिबंधक लसीचा साठा संपल्याने देवळा तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रे बंद होती. आरोग्य विभागास लस प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी (दि.६) लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, वाखारी गटाच्या ज ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा ग्रामीण भागातील वाढता प्रभाव रोखण्याकरीता शासन स्तरावर मोहिम राबविली जात असली तरी त्याला अनेक ठिकाणी ग्रामस्थांकडून पाहिजे असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. ...
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत होती. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने रुग्णवाहिकांसाठी रुग्णांच्या कुटुंबाला देखिल पळापळ करावी लागत असल्याने सारेच हतबल झाले होते. हे लक्षात येता ...
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच दिवसांनंतर लसीकरणाला सुरुवात झाल्याने गुरुवारी (दि. ६) लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडत असल्याचे दिसून आले. ...
खामखेडा : खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर अल्पशा प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्याने लसीकरण न करताच नागरिकांना माघारी फिरावे लागले. ...
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी, पहिलवान बाळू शिवाजी जुंदरे याने नेत्रदीपक कामगिरी करीत कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले आहे. दि. ५ मे रोजी नोएडा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती ...
Nashik Crime News : गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवलीत 17 फेब्रुवारी रोजी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून भूमाफियांनी भूधारक रमेश वाळु मंडलीक (70) यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. ...