लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
म्युकरमायकोसिसचे  जिल्ह्यात आतापर्यंत ८ बळी - Marathi News | 8 victims of mucormycosis in the district so far | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्युकरमायकोसिसचे  जिल्ह्यात आतापर्यंत ८ बळी

कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८९ रुग्णांची अधिकृत नोंद असून, ही संख्या यापेक्षाही खूप मोठी असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडू ...

उद्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल - Marathi News | Restrictions in the district will be relaxed from midnight tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवार (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथील करण्यात येणार आहे. मात्र राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहाणार असून त्याबाबतची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन ...

मालेगावी लाचखोर  उप व्यवस्थापकास रंगेहाथ पकडले - Marathi News | Malegaon bribe-taking deputy manager caught red-handed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी लाचखोर  उप व्यवस्थापकास रंगेहाथ पकडले

गृहकर्जापोटी १० हजाराची लाच स्वीकारतांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालेगाव मुख्य शाखेच्या उप व्यवस्थापकास मुंबई सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मालाई कांचन असे लाचखोराचे नाव आहे. त्यास निलंबीत करण्यात आले आहे. ...

अडीच महिन्यांनी बाधित हजाराखाली - Marathi News | Under two and a half months affected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अडीच महिन्यांनी बाधित हजाराखाली

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २१) नवीन ९५५ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण २३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

दोडीच्या दोघा युवकांनी अनुभवला जीवन-मृत्यूचा थरार  - Marathi News | Two young men from Dodi experienced the thrill of life and death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोडीच्या दोघा युवकांनी अनुभवला जीवन-मृत्यूचा थरार 

आमच्या बार्जची हनमॅन प्लॅटफार्मवर टक्कर होऊन पाठीमागच्या बाजूस मोठे छिद्र पडले आणि बार्जमध्ये हळूहळू पाणी घुसू लागले. बार्जवरील रेडिओ ऑफिसमधून आम्हाला लाइफ जॅकेट व बाॅयलर सूट घालण्याचे सांगण्यात आले आणि आम्ही १० ते १५ जण मिळून एकमेकांचे हात पकडत समुद ...

जैवविविधतेची पंढरी अंजनेरीला हवे संरक्षण - Marathi News | Pandhari Anjaneri wants protection of biodiversity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जैवविविधतेची पंढरी अंजनेरीला हवे संरक्षण

निसर्गातील जे घटक नामशेष होत चाललेत, अशा वनस्पती असोत किंवा वन्यजीव, त्यांचे अंजनेरी राखीव वनाच्या कुशीत संवर्धन होताना दिसून येते. लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे माहेरघर म्हणून ‘’अंजनेरी’’चा नावलौकिक तर आहेच, मात्र दुर्मिळ ‘’सेरोपेजिया अं ...

विकासकामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना जि.प.ची ‘नो एंट्री’ - Marathi News | ZP's 'no entry' to contractors who keep development work incomplete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विकासकामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना जि.प.ची ‘नो एंट्री’

जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी ई-निविदा पद्धतीचा अवलंब करून स्पर्धात्मक पद्धतीने निविदा अंतिम केल्या जात असल्या, तरी गेल्या काही वर्षांत एकाच ठेकेदाराकडून कमी रकमेच्या निविदा भरून कामे घेण्याचे व निकृष्ट दर्जाच ...

यंत्रमाग कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड - Marathi News | Unemployment ax on machine spinning workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंत्रमाग कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

राज्यात कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध लावण्यात आल्याने सारे जनजीवन ठप्प झाले आहे. त्याचा फटका सामान्य कामगारांना बसत असून,  शहरातील यंत्रमागदेखील गेल्या महिना भरापासून बंद असल्याने लाखो यंत्रमाग कामगारांची उपासमार होत आहे.   ...

हिमालयाचा प्रहरी गमावल्याची खंत ! - Marathi News | The grief of losing the Himalayan police! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिमालयाचा प्रहरी गमावल्याची खंत !

ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने  जणू हिमालयाचा ‘प्रहरी’ अर्थात रक्षक गमावला असल्याची खंत नाशिकच्या जुन्या पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. नाशिकला दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने ते येऊन गेल्याने त्यांच्या विचारांनीदेखील नाशिककरांन ...