लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिडको भागात अवैध धंद्यांना जोर - Marathi News | Emphasis on illegal trades in CIDCO area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको भागात अवैध धंद्यांना जोर

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको, अंबड भागासह अनेक ठिकाणी मटका, जुगार यासारखे अवैध धंदे जोमाने सुरू आहे. परंतु असे असतानाही याबाबतची माहिती खुद्द पोलीस उपायुक्तांना नाही की त्यांच्याकडूनदेखील याकडे डोळेझाक केली जात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित ...

पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा १६ ऑगस्टपासून - Marathi News | Post Graduate Medical Examination from 16th August | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा १६ ऑगस्टपासून

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.१६ ऑगस्टपासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री  अमित देशमुख यांनी दिले.  ...

जिल्ह्यात एप्रिलपासून शेतकरी अपघात विमा योजना  - Marathi News | Farmers Accident Insurance Scheme in the district from April | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात एप्रिलपासून शेतकरी अपघात विमा योजना 

 शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यास नैसर्गिक आपत्तीमुळे इजा झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास  त्याच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी कृषी विभागाकडून  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे.  ...

स्थायी समितीचे अंदाजपत्रक सोमवारी येणार सभेवर - Marathi News | The budget of the standing committee will come up at the meeting on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी समितीचे अंदाजपत्रक सोमवारी येणार सभेवर

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेचे अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि. ३१) महासभेवर मांडण्यात येणार आहे. स्थायी समितीने दोन हजार ७५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असला तरी आता सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विकासाची भांडवली कामे रखडल्या ...

मालधक्क्यावर कुटुंबीयांवर शस्त्राने हल्ला - Marathi News | Weapons attack family members on the property | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालधक्क्यावर कुटुंबीयांवर शस्त्राने हल्ला

देवळालीगाव मालधक्का येथे इसमास व त्याच्या आई व पत्नीला मारहाण करून युवकावर धारधार हत्याराने वार करून जखमी केले.  ...

कृउबामधील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | The report of the four in Kruba is positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृउबामधील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह

जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, हमाल, मापारी, व्यापाऱ्यांची मनपाच्या माध्यमातून मंगळवारपासून कोरोना चाचणी सुरू करण्यात आली. ३ दिवसांत २५०  बाजार समिती घटकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त ...

लसीकरणासाठी आदिवासींना बोलीभाषेतून दिली जाणार हाक  - Marathi News | Tribal call for vaccination will be given through dialect | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लसीकरणासाठी आदिवासींना बोलीभाषेतून दिली जाणार हाक 

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा असून, यामुळे आदिवासी भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. लसीकरणाबरोबरच कोरोना उपचारांबाबतही या भागात अनेक गैरसमज असल्याने उपचार घेण्यास टाळाटाळ केली जाते. ते ...

जिल्ह्यात एप्रिलपासून शेतकरी अपघात विमा योजना - Marathi News | nsk,farmers,accident,insurance,scheme,in,the,district,from,april | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात एप्रिलपासून शेतकरी अपघात विमा योजना

नाशिक : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यास नैसर्गिक आपत्तीमुळे इजा झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी ... ...

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १६ ऑगस्टपासून - Marathi News | Examination for postgraduate medical students from 16th August | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १६ ऑगस्टपासून

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.१६ ऑगस्टपासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. ...