रविवारची सुटी आणि कोरोनाचे निर्बंध यामुळे शहरातील रस्त्यांवर तसा शुकशुकाटच होता. नोकरदारांचीही फारशी रेलचेल नव्हती. संध्याकाळी पाच वाजता दमदार सरींचा धुव्वाधार वर्षाव सुरु झाला. ढगांचा गडगडाट अन् वीजांचा कडकडाटाने शहरवासीय हादरले. ...
गजेंद्र पाटील हे सोमवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर होऊन आपला जबाब लेखी स्वरुपात देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मोटर वाहन निरिक्षकांच्या मासिक नेमणुकीतून ८५ लाखांची वरकमाई केली जात असल्याचा आरोप नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच् ...
खडकी-पावसाळा ऋतु पूर्वीचा पावसाला सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. रोहिणी नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना आपल्या अपेक्षेप्रमाणे पिके घेण्यासाठी जमीन तयार करावी यासाठी सुरुवात केली केली आहे. ...
जळगाव नेऊर : येवला तालुका आरोग्य विभाग अंतर्गत मुखेड आरोग्य केंद्रामार्फत, ग्रामपंचायत कार्यालय पुरणगाव यांच्या पुढाकाराने पुरणगाव येथे कोविड -१९ लसीकरण शिबिर घेण्यात आले. ...
अंदरसूल : परिसरात शनिवारी (दि.२९) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. ...
पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून अनेक कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक धंद्यांना खीळ बसली आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे .त्यामुळे गाव खे ...
वरखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या मोफत तांदूळ व गहू वाटप योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून वरखेडा येथील स्वस्त धान्य दुकानात कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन ...
नाशिक : यंदा सर्वत्र दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे जिल्हा आपत्ती कक्षदेखील सज्ज झाले असून संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यासाठी ... ...