लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुसुमाग्रज उद्यानाला येणार ‘अच्छे दिन’ - Marathi News | 'Good days' to Kusumagraj Garden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुसुमाग्रज उद्यानाला येणार ‘अच्छे दिन’

नूतनीकरणाचा प्रस्ताव : सव्वा दोन कोटींच्या कामांना मंजुरी ...

दोन ठि काणी तरुणावर चाकूहल्ला - Marathi News | Chakahala on two sticks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन ठि काणी तरुणावर चाकूहल्ला

औरंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...

शासकीय रुग्णालयाचे दर कमी करण्याची काँग्रेस सेवादलाची मागणी - Marathi News | Congress demanded service tax to reduce the rate of government hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शासकीय रुग्णालयाचे दर कमी करण्याची काँग्रेस सेवादलाची मागणी

औरंगाबाद : शासकीय रुग्णालय २५० प्रकारच्या सेवा देतात, त्या सेवेत वाढ केल्याने सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे. करिता दर कमी करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे काँग्रेस सेवादलाच्या वतीने केली आहे. ...

पुन्हा घातला ३१ हजारांचा ऑनलाईन गंडा - Marathi News | Again, 31 thousands of online games | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा घातला ३१ हजारांचा ऑनलाईन गंडा

औरंगाबाद : ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे रोज नवीन सावज शोधत असतात. एका टी. व्ही. वरील शोमध्ये बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून सिडको एन-४ येथील एका जणाला ३१ हजार २५० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. ही घटना ६ ते २२ डिसेंबर २०१५ या कालावधीत घडली. ...

चाकूहल्ला करुन कापसाच्या व्यापार्‍यास लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | Chalkahallah and trying to rob the cotton trader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चाकूहल्ला करुन कापसाच्या व्यापार्‍यास लुटण्याचा प्रयत्न

बीड बायपास रोडवरील घटना : लुटारूंच्या हल्ल्यात जखमी व्यापारी रुग्णालयात ...

देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या - Marathi News | More news on the country's foreign land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या

देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या .............मोदींच्या लाहोरडिप्लोमसीवर सेनेचा प्रहारपठाणकोट हल्ला : काँग्रेस- भाजपमध्ये जुंपले वाक्युद्धनवी दिल्ली/ मुंबई ... ...

थोडक्यात - Marathi News | Briefly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोडक्यात

बचत गटांना कर्ज वाटप ...

यशवंतरावानंतर राजकारण भरकटले - Marathi News | After Yashwantrao, politics was overwhelmed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यशवंतरावानंतर राजकारण भरकटले

यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत राज्याचे सूत्रे स्वीकारली. ...

वासुदेव समाजाचा मेळावा - Marathi News | Vasudev Community Meet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वासुदेव समाजाचा मेळावा

सुदेव समाजसेवा संघाच्या वतीने मारवाडी धर्मशाळेत पहिला राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. उद्घाटन महापौर शैलजा स्वामी यांनी केले. ...