हस्सापूर शिवारात खून करुन प्रेत गोदावरीच्या पात्रात फेकणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला पकडण्यात इतवारा पोलिसांना यश आले आहे़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ हा आरोपी मरघाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना खब-याक ...
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी राखीव असलेल्या २५ दलघमी पाणीसाठ्यांपैकी २० दलघमी पाणी शनिवारी भल्यापहाटे सोडण्यात आले़ दुपारपर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात हे पाणी पोहोचले़ विरोधाच्या पार्श्वभूमीवर गोपनीय पद्धतीने नियोजन कर ...
सर्व शाखातील समतोल अभ्यासक्रम तयार करण्याबरोबर महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सांगितले. स्वारातीम विद्यापीठाला देशातील शंभर उत्कृष्ट विद्यापीठात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, विद्यापिठाअंतर्गत ...
येथील उप विभागीय विज वितरण कार्यालयात ग्राहंकांच्या वीज बिलात २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मागील सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस गुरूवारी पोलिसांनी अटक केली़ ...
२०१६ साली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. पीकविमा न भरलेल्या शेतक-यांना राज्य शासनाने अनुदान जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. परंतु, अनुदान वाटपाची यादी अंतिम होत नव्हती. ...
दुस-याच दिवशी सा़ बां़ विश्रामगृहाच्या मागील बाजूस नियोजित सभागृहाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविल्याने अतिक्रमणधारकांच्या मनात धडकी भरली आहे़ ...