लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड-लातूर रस्ता कधी पूर्ण होणार ? वाहनधारकांना नरकयातना - Marathi News | When will the Nanded-Latur road, which has been stalled for many years, be completed? Hell torment to vehicle owners | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड-लातूर रस्ता कधी पूर्ण होणार ? वाहनधारकांना नरकयातना

मार्गाला कधी मिळणार गती, वाहनधारक त्रस्त, राज्य, राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली ...

स्वारातीम विद्यापीठाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल; बी.एस्सी तृतीय वर्षाचे २ पेपर रद्द - Marathi News | Swami Ramanand Marathwada University's question paper goes viral in mobile; Two papers of B.Sc third year canceled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :स्वारातीम विद्यापीठाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल; बी.एस्सी तृतीय वर्षाचे २ पेपर रद्द

आता या पेपरची एकाच दिवशी १६ जुलै रोजी होणार पुनर्परीक्षा ...

यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू - Marathi News | Admission to the second year of Polytechnic for ITI graduates from this year; The process started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

औरंगाबाद विभागात ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून १५,०४० एवढी प्रवेश क्षमता आहे ...

दोन वर्षांच्या तुलनेत मराठवाड्यात मान्सूनची सुरुवात मंद; पेरण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा - Marathi News | The onset of monsoon in Marathwada is slower than in two years; Still waiting for heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन वर्षांच्या तुलनेत मराठवाड्यात मान्सूनची सुरुवात मंद; पेरण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस औरंगाबाद, जालना आणि हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांत नोंदविला गेला आहे. ...

मुलीला स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या आईचा अपघातात मृत्यू, वडील आणि मुलगी गंभीर जखमी - Marathi News | mother died, father and daughter were seriously injured in the accident near Jalana-Mantha road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीला स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या आईचा अपघातात मृत्यू, वडील आणि मुलगी गंभीर जखमी

भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून धडकली. ...

मराठवाड्यात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे; दमदार पावसा अभावी पेरण्या खोळंबल्या - Marathi News | In Marathwada, farmers' eyes are on the sky; Due to heavy rains, sowing was delayed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे; दमदार पावसा अभावी पेरण्या खोळंबल्या

यावर्षी मान्सून वेळेत दाखल होईल, पाऊस चांगला असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरवत पाऊस लांबला आहे. ...

वीज ग्राहकांचा मनःस्ताप थांबणार; मीटरची चुकीची रीडिंग घेणाऱ्या ५ एजन्सी बडतर्फ - Marathi News | suspended 5 agencies taking wrong readings of electricity meters | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वीज ग्राहकांचा मनःस्ताप थांबणार; मीटरची चुकीची रीडिंग घेणाऱ्या ५ एजन्सी बडतर्फ

हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याने कारवाई ...

जुळ्या बहिणींचे गुणही जुळे ! अंकिता-निकिताचे दहावी परीक्षेत हुबेहूब यश - Marathi News | SSC Result: Twin sisters' qualities are also twins! Ankita-Nikita's perfect success in the 10th exam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुळ्या बहिणींचे गुणही जुळे ! अंकिता-निकिताचे दहावी परीक्षेत हुबेहूब यश

दोघीही रंगरुपाने हुबेहूब असून, अभ्यासातही सारख्याच हुशार आहेत. ...

एका आमदाराची कामे मंजूर; दुसऱ्याची नामंजूर; नाराज आमदाराची निधीसाठी थेट हायकोर्टात धाव - Marathi News | Sanction of works of one MLA; Reject the other; Disgruntled MLAs go directly to the High Court for funding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एका आमदाराची कामे मंजूर; दुसऱ्याची नामंजूर; नाराज आमदाराची निधीसाठी थेट हायकोर्टात धाव

राज्य शासनासह नांदेड जिल्हा परिषदेला औरंगाबाद खंडपीठाची नाेटीस ...