जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घरफोड्या करणार्या टोळीचा पर्दाफाश करणा-या न्हे शाखेतील अधिकारी व कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला आहे. ...
जुन्या नांदेडातील मिल्लतनगर, ब्रह्मपुरी यासह शहरात सुरू असलेली घरकुलांची कामे महापालिकेने वेळेत पूर्ण करावीत, अशी सूचना माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांनी केली. ...
शासनाच्या योजनांचे थकित ठेवलेले अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन हजार रुपयांची लाच घेणार्या पाथरड येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे. ...
जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत आहेत ...
पारवा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण सुरु आहे. याबाबत आरोग्य केंद्रास माहितीही आहे. परंतु, या आजाराबाबत गंभीरता दाखविली जात नाही. ...
नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...