लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर बलात्कार; सीआरपीएफच्या बडतर्फ जवानाचे दुष्कृत्य - Marathi News | Rape of a student by luring her for marriage; Misdemeanors of dismissed CRPF personnel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर बलात्कार; सीआरपीएफच्या बडतर्फ जवानाचे दुष्कृत्य

Nagpur News इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून सीआरपीएफमधून बडतर्फ झालेल्या जवानाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ एप्रिलला घडली आहे. ...

भाज्या कडाडल्या; पावसामुळे शेतातच झाल्या खराब - Marathi News | pickled vegetables; Due to the rain, the fields were damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाज्या कडाडल्या; पावसामुळे शेतातच झाल्या खराब

Nagpur News पावसामुळे भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव गगनाला भिडले आहेत. ...

ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कार घेऊन पलायन - Marathi News | Escaping with a car on the pretext of taking a trial | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कार घेऊन पलायन

Nagpur News झूम कार ॲपवरून कारची बुकिंग करून ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कारची चावी घेऊन तीन आरोपींनी कार पळविली. ...

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक बलात्कार  - Marathi News | Gang-rape of woman by giving gungy drug from soft drink | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक बलात्कार 

Nagpur News सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून दोन आरोपींनी एका ३४ वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. ...

‘ग्रीन जीम’च्या कामात कमिशनसाठी एजन्सी बदलली; कंत्राट रद्द करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Change agency for commission in 'green gym' work; Demand to the Deputy Chief Minister to cancel the contract | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ग्रीन जीम’च्या कामात कमिशनसाठी एजन्सी बदलली; कंत्राट रद्द करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nagpur News ग्रीन जीमच्या कामात कमिशनसाठी एजन्सी बदलल्याचा आरोप करून, ही एकूणच प्रक्रिया रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, गज्जू यादव व शिवसेनेचे उत्तम कापसे यांनी केली आहे. ...

सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील अनुदानप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Investigate through SIT in the case of grants in Micro and Small Industries Department; Adv. Dharmapal Meshram's demand to the Deputy Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील अनुदानप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nagpur News राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील या गैरव्यवहाराप्रकरणी विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करून चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ...

पोहे, मुरमुरे महागले; किराणा आणि मसाल्याचे भावही चढले - Marathi News | Pohe, Murmure expensive; Prices of groceries and spices also went up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोहे, मुरमुरे महागले; किराणा आणि मसाल्याचे भावही चढले

Nagpur News हंगामात धानाचे भाव जास्त होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या तांदळाचे भाव वाढले; शिवाय निर्यातही वाढली आहे. तांदळाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या या गणितामुळे पोहे आणि मुरमुऱ्याचे भाव वाढले आहेत. ...

अखेर ठरलं! गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल आठवडाभरात तुटणार - Marathi News | Finally decided! The flyover in front of the Ganesh hill temple will be broken within a week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर ठरलं! गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल आठवडाभरात तुटणार

Nagpur News नागपूर रेल्वे स्टेशन समोरील टेकडी उड्डाणपुलावर आठवडाभरातच बुलडोझर चालणार आहे. उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण निस्तारले आहे. उड्डाणपूल पाडून हा रस्ता सहा पदरी होणार आहे. ...

परवानगी होती दोन झाडांची, कापली दोनशेवर झाडे; अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प - Marathi News | Allowed two trees, cut over two hundred trees; Ajani Inter Model Station Project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परवानगी होती दोन झाडांची, कापली दोनशेवर झाडे; अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प

Nagpur News अजनी येथील इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाकरिता केवळ दोन झाडे कापण्याची परवानगी होती. मात्र, तब्बल दोनशेवर झाडे विनापरवानगी कापण्यात आली, अशी माहिती महानगरपालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. ...