विद्यार्थीनींना उपस्थित दिवसाकरिता प्रतिदिन १ रूपया दैनिक भत्ता देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० जानेवारी १९९२ रोजी घेतला होता. मागील ३२ वर्षात यात छदामही वाढविलेला नाही. ...
माफसूच्या वतीने सेमिनरी हिल्स येथील विद्यापीठ ग्रंथालय परिसरात उभारण्यात आलेल्या विद्यापीठाचे संग्रहालय नागरिक आणि विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले असल्याची माहिती त्यांनी दिली. ...
Devendra Fadnavis : संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शेडनेटसाठी विमा योजना तयार करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. ...
Neelam Gorhe News: एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पक्षाने कधीही त्यांची विचारणा केली नाही, असे सांगत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...
Winter Session Maharashtra: गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. ...