लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दादांना कळलं ते तुम्हाला कळलं नाही; जयंत पाटलांचा खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा! - Marathi News | Winter Session ncp leader jayant patil slams cm eknath shinde and devendra fadanvis over campaign in assembly polls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादांना कळलं ते तुम्हाला कळलं नाही; जयंत पाटलांचा खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचार करण्यासाठी परराज्यात गेले होते. यावरून जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. ...

"नवाब मलिकांना जो न्याय तोच प्रफुल्ल पटेलांना का नाही?"; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल - Marathi News | Why not Praful Patel the same justice as Nawab Malik?; Uddhav Thackeray's direct question to bjp and modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"नवाब मलिकांना जो न्याय तोच प्रफुल्ल पटेलांना का नाही?"; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकावर तोफ डागली. ...

“मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका - Marathi News | congress prithviraj chavan criticised central govt over farmers issues in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Winter Session Maharashtra 2023: केंद्र सरकार राज्याचे ऐकायला तयार नाही. कांदा निर्यातबंदीचा निर्दयी निर्णय घेतला, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

अधिवेशन अपेडट; नागपुरच्या पुरात कोट्यवधींचे नुकसान, मदत केवळ ८५ लाखांची - Marathi News | convention update; Damage of crores in Nagpur flood, aid only 85 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशन अपेडट; नागपुरच्या पुरात कोट्यवधींचे नुकसान, मदत केवळ ८५ लाखांची

शासनाचीच विधानपरिषदेत माहिती : नागरिकांना कधी मिळणार न्याय ? ...

विधानसभेत प्रश्न; अनुभव नसलेला २३ वर्षीय व्यक्ती एसटी बॅंकेचा ‘एमडी’ कसा? - Marathi News | Questions in the Assembly; How does a 23-year-old person with no experience become the 'MD' of ST Bank? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेत प्रश्न; अनुभव नसलेला २३ वर्षीय व्यक्ती एसटी बॅंकेचा ‘एमडी’ कसा?

विधानपरिषदेत सदस्य आक्रमक : दोन महिन्यांत पूर्ण चौकशीचे शासनाचे आश्वासन ...

"राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार, बागायतीसाठी हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या", विजय वडेट्टीवार यांची मागणी - Marathi News | "Announce drought in the state, give Rs 50,000 per hectare and Rs 1 lakh per hectare for horticulture," Vijay Wadettiwar demanded. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार, बागायतीसाठी हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या''

Maharashtra News: सरकारने आता प्रचार, निवडणुका, प्रसिद्धी, टेंडर, कंत्राट यातून बाहेर पडून शेतकऱ्यांसाठी झोकून देऊन काम करावे, अशा शब्दात  वडेट्टीवार यांनी सरकारचे कान टोचले आहेत. ...

"सप्टेंबरपर्यंत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा"; उद्धव ठाकरेंचं मोदींना आवाहन - Marathi News | "Pak Occupied Kashmir should be taken over by September"; Uddhav Thackeray's appeal to Modi on article 370 supreme court verdict | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"सप्टेंबरपर्यंत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा"; उद्धव ठाकरेंचं मोदींना आवाहन

कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुमारे २३ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. ...

लग्नाचे वय झाले आता वडिलांना सोबत घेऊन फिरायचे नसते; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | MLA Nitesh Rane criticizes Rohit Pawar, Aditya Thackeray in winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाचे वय झाले आता वडिलांना सोबत घेऊन फिरायचे नसते; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

रोहित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ओरी आहे. तो माहिती नाही कशाला यात्रा घेऊन निघाला आहे असा टोला नितेश राणेंनी लगावला. ...

कॉंग्रेसच्या खासदार धीरज साहूंविरोधात भाजप आक्रमक, पुतळा जाळून निषेध - Marathi News | BJP aggressive against Congress MP Dheeraj Sahu, protests by burning effigy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉंग्रेसच्या खासदार धीरज साहूंविरोधात भाजप आक्रमक, पुतळा जाळून निषेध

साहू यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झाला आहे. ...