होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
मागील १२ दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांनी तस्करांकडून पकडलेले कासव केवळ कागदपत्रांच्या कारवाईत अडकून पडले आहेत. ...
मिहानमधील उद्योजक विजेच्या दरवाढीने गेल्या तीन महिन्यांपासून हताश आहेत. ...
लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरचे थाटात उद्घाटन : पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालकांची उसळली गर्दी ...
माणसाचे पोट भरले तरच स्वप्नही पाहता येतात. गरीबीमुळे अनेकांच्या आयुष्यात भूक भागविण्याचा संघर्षच आयुष्य व्यापून उरतो. ...
सामान्य नागरिकांना पोलिसांचा कोणताही त्रास होणार नाही. नागरिकांमध्ये मिळून मिसळून पोलीस काम करतील, असे आश्वासक बोल पोलीस आयुक्त जाहीरपणे ऐकवत आहेत. ...
तात्काळ तिकिटाच्या वेळापत्रकात रेल्वे मंत्रालयाने बदल केला असून १५ जूनपासून प्रवासाच्या एक दिवसापुर्वी सकाळी १० वाजेपासून वातानुकूलित कोचचे तर ११ वाजेपासून स्लिपर क्लासचे तात्काळचे तिकीट घेता येईल. ...
गिट्टीखदानमधील कुंटणखान्यावर धाड घालून गुन्हेशाखेच्या पथकाने एका महिलेला अटक केली. ...
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या दाखल्यांच्या दलाली प्रकरणात दलालांसोबत एका उपजिल्हाधिकाऱ्यांचेही संबंध असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. ...
नागपूर मेट्रो साकारण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कर्जाचा प्रश्न आता जवळपास मिटला आहे. ...
मेघे ग्रुप प्रस्तूत ‘लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१५’चे उद्घाटन... ...