एस्पायर हाऊसफुल्ल :

By Admin | Updated: June 13, 2015 02:51 IST2015-06-13T02:51:26+5:302015-06-13T02:51:26+5:30

मेघे ग्रुप प्रस्तूत ‘लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१५’चे उद्घाटन...

Aspire HouseFull: | एस्पायर हाऊसफुल्ल :

एस्पायर हाऊसफुल्ल :

 मेघे ग्रुप प्रस्तूत ‘लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१५’चे उद्घाटन शुक्रवारी काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या प्रांगणात थाटात पार पडले. याप्रसंगी दीप प्रज्वलन करताना महापौर प्रवीण दटके, सोबत आ. समीर मेघे, आ. सुधाकर कोहळे, रजनीकांत बोंद्रे, अविचल कपूर, डॉ. कविता पाटील व इतर मान्यवर. ( सविस्तर पान २ वर)

Web Title: Aspire HouseFull: