लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मदतीचा हात : - Marathi News | Hands of help: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मदतीचा हात :

वाहतुकीच्या कोंडीतून अगदी मोठ्यांनाही रस्ता ओलांडणं कठीण होतं. ...

डॉक्टरला ५५ लाखांचा गंडा - Marathi News | Rs 55 lakh to the doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टरला ५५ लाखांचा गंडा

उपचाराच्या निमित्ताने ओळखी आणि नंतर मैत्री करणाऱ्या ठगबाजाने एका डॉक्टरला चक्क ५५ लाखांचा गंडा घातला. ...

मेडिकलमध्ये रुग्णाची आत्महत्या - Marathi News | Patients commit suicide in medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमध्ये रुग्णाची आत्महत्या

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या एका कॅन्सरच्या रुग्णाने शुक्र वारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. ...

प्रभाग पद्धतीने होणार मनपाची निवडणूक ! - Marathi News | Municipal election will be held in ward wise! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभाग पद्धतीने होणार मनपाची निवडणूक !

राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होतील, असे संकेत मिळाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. ...

मेट्रिक्स इन्फ्राचा तपास गुन्हेशाखेकडे - Marathi News | Metrics Infra investigate the crime | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रिक्स इन्फ्राचा तपास गुन्हेशाखेकडे

कमी किमतीत फ्लॅट देण्याची बतावणी करून शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या मेट्रिक्स इन्फ्रा कंपनीचा तपास आता गुन्हेशाखा करणार आहे. ...

विदर्भ सक्षम होता आणि राहील - Marathi News | Vidarbha was enabled and will remain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ सक्षम होता आणि राहील

विदर्भ हा स्वतंत्र राज्य झाला तर तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकणार नाही, असे काहींचे मत आहे. ...

सहा रेल्वे गाड्या ऐनवेळी रद्द - Marathi News | Six train trains canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा रेल्वे गाड्या ऐनवेळी रद्द

मध्य प्रदेशातील हरदा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे तिसऱ्या दिवशी नागपुरातून सुटणाऱ्या सहा रेल्वेगाड्या रद्द .... ...

जोरदार बरसला - Marathi News | Strongly bury | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जोरदार बरसला

शुक्रवारी रात्री तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे उपराजधानीची दाणादाण उडाली. खोलगट परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. ...

मेट्रोरिजनच्या आक्षेपांवर आजपासून सुनावणी - Marathi News | Hearing from Metropolitan's objections today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोरिजनच्या आक्षेपांवर आजपासून सुनावणी

नागपूर महानगर प्रारूप विकास आराखड्यावर (मेट्रोरिजन) तब्बल ६४०० आक्षेप घेण्यात आले होते. ...