लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात विमा रुग्णालयाला मिळाले चार स्पेशालिस्ट - Marathi News | The four specialist doctors who got the insurance hospital in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विमा रुग्णालयाला मिळाले चार स्पेशालिस्ट

कामगार विमा रुग्णालयात साधारण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे. यातच चार विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टरांचे कंत्राट ४ आॅक्टोबर रोजी संपले. यामुळे रुग्णालय अडचणीत आले होते. याची दखल राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) जि ...

नागपुरात  पायली फटक्यांकडे ग्राहकांचा कल - Marathi News | In Nagpur, the trend of customers at payali crackers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  पायली फटक्यांकडे ग्राहकांचा कल

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत. ...

फटाके फोडताय सावधान! कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते - Marathi News | Fireworks warn! Deafness may be permanent or temporary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाके फोडताय सावधान! कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते

दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारावर लोकांची दृष्टी जाते. तर फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेप ...

दिवाळी भेट : शेतकऱ्यांना उच्चदाबाने वीजपुरवठा - Marathi News | Diwali Gift : High extension power supply to farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळी भेट : शेतकऱ्यांना उच्चदाबाने वीजपुरवठा

राज्यातील २ लाख २८ हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत् ...

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना ४३४.११ कोटी रुपयांची मदत - Marathi News | 434.11 crores assistance to Cotton Bollworm affected farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना ४३४.११ कोटी रुपयांची मदत

खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंडअळी व धानपिकावरील तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूर विभागातील ४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना ४३४ कोटी १ ...

नागपुरात तयार झालेले फॉल्कन २०२१ मध्ये भरणार उड्डाण - Marathi News | The Falcon made in Nagpur will be flying in 2021 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तयार झालेले फॉल्कन २०२१ मध्ये भरणार उड्डाण

मिहानमध्ये डसॉल्ट रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लि. (डीआरएएल) च्या शेडमध्ये फॉल्कन २००० विमानाचे पहिले कॉकपिट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे डीआरएएलचा दावा आहे की, २०२१ पर्यंत फॉल्कन पूर्णपणे तयार होऊन उड्डाण भरेल. ...

‘वन बूथ हंड्रेड यूथ’ बसपाची नवी मोहीम - Marathi News | BSP's new campaign 'One booth hundred youth' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वन बूथ हंड्रेड यूथ’ बसपाची नवी मोहीम

बहुजन समाज पार्टी (बसपा) येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागली आहे. पक्षाच्या संघटन मजबुतीवर पुन्हा एकदा नव्याने भर दिला जात असून ‘वन बूथ हंड्रेड यूथ’ ही नवी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या असून प्रत् ...

तांत्रिक पेचात अडकला नागपूर जिल्ह्यातील चार पीएचसीचा मुहूर्त - Marathi News | The technical feather trapped in Nagpur district is the foremost of four PHCs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तांत्रिक पेचात अडकला नागपूर जिल्ह्यातील चार पीएचसीचा मुहूर्त

ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी शासनाने नागपूर जि.प.ला चार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. कोट्यवधी रुपये इमारतीच्या बांधकामाला दिले. जिल्हा आरोग्य केंद्रासारख्या भव्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती वर्षभरापासून बनून तयार आहे. परंत ...

सिंचन घोटाळ्यातील पाच अधिकारी दोषारोपमुक्त - Marathi News | Five officials of the irrigation scam have been discharged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यातील पाच अधिकारी दोषारोपमुक्त

सिंचन घोटाळ्यामध्ये आरोपी असलेल्या पाच अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्तीचा लाभ मिळाला. दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेण्यात आली नसल्यामुळे विशेष सत्र न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दोषारोपमुक्त केले. असे असले तरी, ...