केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत दिव्यांगांच्या आरोग्य, कल्याण व विकासासाठी समेकित क्षेत्रीय केंद्र (सीआरसी) नागपुरात सुरू करण्यात आले आहे. नागपुरात सुरू झालेले हे केंद्र सर्व प्रवर्गाच्या दिव्यांगांसाठी क म्पोझिट सेंटर आहे. ...
दिवाळीला प्रत्येक जण आपापल्या परीने आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुमच्या आमच्यातल्याच ‘त्यांना’ मात्र कुटुंबासह दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत नाही. ...
उपराजधानीत दिवाळीत अधिक आवाज करणाऱ्या विस्फोटक फटाक्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाद्वारे जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दिवाळीत तीन दिवस ध्वनी व वायुप्रदूषणाची तपासणी केली जाणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांची नोंदणी होते. मात्र प्रत्यक्षात संबंधित वयोगटातील लोकसंख्येचा विचार केला असता विद्यापीठाचा ‘जीईआर’ हा २५ टक्क्यांच्या जवळपासच आहे. ...
नपुंसकतेचा आरोप पुरुषाची मानहानी करणारा आहे. या आरोपामुळे समाजाचा पुरुषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. परिणामी, तो पुरुष ताठ मानेने जगू शकत नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी एका प् ...
पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या शहरातील एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यासह पाच पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांना परत पोलीस दलात रुजू करून घेण्यात आल्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे, पाचपैकी वादगस्त पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा विद्यावेतनाचा तिढा अद्यापही कायम आहे. यापूर्वी आंदोलन व संपही झाले. परंतु अद्यापही कायमस्वरूपी यावर तोडगा निघाला नाही. आता दिवाळीच्या तोंडावरच विद्यावेतन रखडल्याने संतापाचे वातावरण ...
परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. डिझेल बसमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याचे प्रयत्न अनेक शहरात सुरू आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील बसेस सीए ...