लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठात झुंबड - Marathi News | Crowd in shopping market for Diwali in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठात झुंबड

दिवाळीच्या पूर्वसंध्येला विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. वेतन आणि बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्गाची खरेदी जोरात आहे. आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर दिसून आला. धनत्रयोदशीच्या द ...

नागपुरात सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर  - Marathi News | Cameras watch who spitting in public place in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर 

केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. स्वच्छतेसाठी या नियमांची शहरात अंमलबजावणी होत आहे. उपद्रव शोध पथक व शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर, घाण करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. घाण करणाऱ्यांवर द ...

नागपुरातील डागा रुग्णालयात २१६ नवजात शिशूंचा मृत्यू - Marathi News | 216 newborn babies die in Daga hospital in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील डागा रुग्णालयात २१६ नवजात शिशूंचा मृत्यू

डागा स्मृती शासकीय रुग्णालयात वर्षभर महिला रुग्णांची गर्दी असते. गरीब व वंचित कुटुंबातील महिला प्रसुतीसह विविध कारणांसह येत असतात. या इस्पितळात ३३ महिन्यांच्या कालावधीत १२००हून अधिक प्रसुती झाल्या. तर २१६ नवजात शिशूंचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. म ...

निर्बंध असतानाही नागपुरात चिनी फटाक्यांची विक्री - Marathi News | Sales of Chinese crackers in Nagpur despite restrictions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निर्बंध असतानाही नागपुरात चिनी फटाक्यांची विक्री

चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटाक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. परंतु उपराजधानीतील अतिगर्दीच्या ठिकाणामधील काही ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना हे फटाके सर् ...

वाराणसी-हल्दिया जलमार्ग रचणार इतिहास - Marathi News | Varanasi-Haldia waterway ,History will be established | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाराणसी-हल्दिया जलमार्ग रचणार इतिहास

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या म ...

नागपुरात उकिरड्यांवर स्वच्छतेचे दीप उजळले - Marathi News | In Nagpur, the light of cleanliness on garbage heap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उकिरड्यांवर स्वच्छतेचे दीप उजळले

वस्त्यांमध्ये जागोजागी असलेले उकिरडे कुणालाच नको असतात. मात्र ते वस्तीमधून नामशेष व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची मानसिकता कुणाचीच नसते. धरमपेठ परिसरात मात्र हे परिवर्तन घडले. येथील काही नागरिकांच्या सिव्हिक अ‍ॅक्शन गिल्ड (सीएजी) या टीमने स्वत: सहभाग ...

Human Trafficking : नागपूरच्या सक्करदरातील महिलेला ओमानमध्ये विकले - Marathi News | Human Trafficking: A woman in Nagpur's Sakkadar was sold in Oman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Human Trafficking : नागपूरच्या सक्करदरातील महिलेला ओमानमध्ये विकले

बाल संगोपनाचे काम आणि त्या बदल्यात वर्षाला लाखो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने सक्करदऱ्यातील महिलेला चार महिन्यांपूर्वी ओमन देशात विकले. तेथे तिचा संबंधितांनी अतोनात छळ केला. संधी मिळताच पीडित महिलेने आपल्या बहिणीला फोन करून या प्रकरणाच ...

नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार - Marathi News | Minor girl tortured by father in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार

वासनांध वडिलाने सख्ख्या अल्पवयीन मुलीलाच आपल्या वासनेची शिकार बनविल्याची घटना काटोल शहरात घडली. फिर्यादी मुलगी (१७ वर्षे) अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न रंगवित होती. ...

तुम्ही ‘सौर ऊर्जा’ उभारा, मी ‘भूमिगत यंत्रणा’ जोडतो; ऊर्जामंत्री बावनकुळे - Marathi News | You create 'solar energy', I add 'underground machinery'; Energy Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्ही ‘सौर ऊर्जा’ उभारा, मी ‘भूमिगत यंत्रणा’ जोडतो; ऊर्जामंत्री बावनकुळे

मी तुमच्या उमरेड शहरातील वीज यंत्रणा ‘भूमिगत’ करतो, असा शब्द राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरेड येथील कार्यक्रमात दिला. ...