४० वर्षे मल्ल्याचे बँकेत ‘प्राईम अकाऊंट’ होते. ४१ वर्षी ते ‘अकाऊंट’ बिघडले. व्यवसायात चढउतार आले म्हणजे घोटाळा झाला असे होत नाही. जर मल्ल्याने आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर कारवाई करणे योग्यच आहे. ...
‘लोकमत’तर्फे देण्यात येणारे पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ व १७-१८ चे पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आल ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नागपूर दर्शन सहल तसेच खाण पर्यटनाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र १९ महिन्यांमध्ये नागपूर दर्शन सहलीसाठी केवळ ८७ पर्यटक आले. तर खाण पर्यटकांचा आकडा ३००च्या वर गेला नाही. ही आकडेवारी पाहिली असता याबाबत योग्य प्र ...
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी काय धोरण आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. ...
नागपूर शहरातील बहुचर्चित यश बोरकर खून प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गुरुवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांचे न्यायपीठ हे प्रकरण ऐकत आहे. ...
शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर त्यांना व भाजपाला निवडणुक ...
शासन निर्णयानुसार नागपूर शहरातील ५० हजार झोपडपट्टीधारांना पट्टे वाटप केले जाणार आहे. यासोबतच मालकी हक्काच्या पट्ट्यांची रजिस्ट्री करून दिली जाणार आहे. परंतु १० डिसेंबरपर्यंत जेमतेम २७२ झोपडपट्टीधारकांना मालकी पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्यात आली आहे. ...
स्मशानघाटावर सुरू झालेल्या क्षुल्लक वादातून दोन कुटुंबाने एकमेकांवर हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
सेवानिवृत्त महिला प्राचार्याची २४ लाखाने फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एक सदस्य पोलिसांच्या हाती लागला. सायबर सेलने दिल्लीतील मंडोली गावात धाड टाकून २२ वर्षीय सनवर खान नफीज खान याला अटक केली आहे. अनेक दिवसानंतर दिल्लीतील कुण ...
इतवारीतील नेहरूनगर पुतळ्याजवळ थापड मारण्याचे कारण विचारल्यामुळे संतापलेल्या गुन्हेगारांनी चाकू घेऊन दहशत पसरविली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. यामुळे काही वेळ व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ...