लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागतिक कर्करोग दिन; ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ आणि स्तनाचा कर्करोग वाढतोय - Marathi News | World Cancer Day; 'Head and neck' and breast cancer are growing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक कर्करोग दिन; ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ आणि स्तनाचा कर्करोग वाढतोय

कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत सापडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागात २०१८ या वर्षात २४०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ...

रुग्णात स्वत:चे प्रतिबिंब दिसले तर खऱ्या अर्थाने होईल समाजसेवा - Marathi News | If a person sees a reflection of his own self, then in reality he will be social service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णात स्वत:चे प्रतिबिंब दिसले तर खऱ्या अर्थाने होईल समाजसेवा

दयेमुळे मदत न करता त्या व्यक्तीमध्ये स्वत:चे प्रतिबिंब बघितले तरच खऱ्या अर्थाने सामाजिक सेवा करता येईल, असे मत डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केले. ...

७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार रमाईचा जागर - Marathi News | Ramai Jagar will be held on 7th February in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार रमाईचा जागर

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे यंदा नागपुरात रमाईच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी रमाईचा जागर होणार आहे. ...

देशात चार लाखांमधून फक्त सात हजार मनोरुग्णांवरच उपचार होतो - Marathi News | Only seven thousand mental patients are treated from four lakhs in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात चार लाखांमधून फक्त सात हजार मनोरुग्णांवरच उपचार होतो

एका सर्वेक्षणानुसार देशात चार लाखाहून अधिक मानसिक रुग्ण रस्त्यावर आहेत. आम्ही केवळ आतापर्यंत सात हजार रुग्ण बघितले. या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन‘रमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी येथे केले. ...

अमानुष! हवी ती भाजी न मिळाल्याने नागपुरात जन्मदात्रीची हत्या - Marathi News | Inhuman! Due to non-availability of vegetable, he killed the mother in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमानुष! हवी ती भाजी न मिळाल्याने नागपुरात जन्मदात्रीची हत्या

घरात भाजीपाला नसल्यामुळे भाजी करून देण्यास नकार दिल्याने नागपुरात एका दारुड्याने त्याच्या वृद्ध आईची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली. ...

संघ मुख्यालयाला घेरावचा प्रयत्न; गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्याचा निषेध - Marathi News | Attempt of cover RSS headquarters; Prohibition of shooting in the statue of Gandhiji | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालयाला घेरावचा प्रयत्न; गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्याचा निषेध

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्यांनी बनावट बंदुकीने गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासमोर नारेबाजी करून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ...

नागपूर महामॅरेथॉन; हाऊ इज द जोश? इट इज फुल ऑन - Marathi News | Nagpur Mahamarethan; How is the Josh ...? It is full on! | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :नागपूर महामॅरेथॉन; हाऊ इज द जोश? इट इज फुल ऑन

नागपूर महामॅरेथॉन : नागराज खुरसणे, प्राजक्ता गोडबोले विजेते - Marathi News | Nagpur Mahamarethon: Nagraj Khurshane, Prajakta Godbole winners | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महामॅरेथॉन : नागराज खुरसणे, प्राजक्ता गोडबोले विजेते

‘अभिजित रियल्टर्स अ‍ॅन्ड इन्फ्राव्हेंचर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ च्या ’ला राज्य तसेच राज्याबाहेरील धावपटूंनी रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...

नागपूर महामॅरेथॉनला सुरुवात - Marathi News | The beginning of Nagpur Mahamarethan | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :नागपूर महामॅरेथॉनला सुरुवात

नागपूर - नागपूर महा मॅरेथॉनला सुरुवात. विजय दर्डा, रुचिरा दर्डा, नितीन झंवर, पोलीस कमिशनर भूषण उपाध्याय आणि अनिल सोले ... ...