नागपूर महामॅरेथॉन; हाऊ इज द जोश? इट इज फुल ऑन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 08:49 PM2019-02-03T20:49:44+5:302019-02-03T20:59:45+5:30

मॅरेथॉनपूर्वी वॉर्म अप करताना उत्साही धावपटू. सर्व छायाचित्रे- राजेश टिकले, मुकेश कुकडे, विशाल महाकाळकर व संजय लचुरिया

महामॅरेथॉनमध्ये धावताना उत्साही नागपूरकर

तरुण मंडळींचा उत्साह तर गगनाला भिडलेला होता

चौकाचौकात धावपटूंचे स्वागत करताना नागरिक

धावपटूंचे स्वागत करताना पारंपारिक वेशभूषेत तरुणींचे लेझिम पथक

ढोलताशा पथकाने मॅरेथॉनमध्ये जणू जान ओतली होती.

सामाजिक संदेशांचे फलक घेऊन त्याचा प्रसार करणारे नागरिक