लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर मनपा उत्पन्नात मागे; अर्थसंकल्पाला कात्री - Marathi News | Nagpur Municipal Corporation back in income; Budget scissors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा उत्पन्नात मागे; अर्थसंकल्पाला कात्री

प्रयत्न केल्यानंतरही महापालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. डिसेंबर अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उत्पन्नाच्या माध्यमातून १२१९ कोटी जमा झाले. वास्तविक स्थायी समितीने २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. १ जानेवारी ...

नागपूर शहर काँग्रेसचा आज पुन्हा दिल्लीत गोंधळ - Marathi News | Nagpur city congress is once again a mess in Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहर काँग्रेसचा आज पुन्हा दिल्लीत गोंधळ

काही दिवसांपूर्वी माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटाने दिल्लीवारी करीत लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावर दावा केल्यानंतर विरोधी गटाने दिल्ली गाठण्याची तयारी केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या ...

शौचालय स्पर्धेत विदर्भातून नागपूर अव्वल - Marathi News | Nagpur topper in Vidarbha in toilet competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शौचालय स्पर्धेत विदर्भातून नागपूर अव्वल

केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन केले होते. ३१ जानेवारी ही या स्पर्धेची अंतिम तारीख होती. स्पर्धेमध्ये नागपूर जिल्ह्यातील १ लाख ७० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामुळे नागपूर जिल्हा विदर्भातून अव्व ...

शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या : पालकमंत्री बावनकुळे - Marathi News | Provide immediate compensation for loss of wild animals to the farmers: Guardian Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या : पालकमंत्री बावनकुळे

जंगलाशेजारी असलेल्या शेतपिकांचे रोही व रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्याल ...

जागतिक कॅन्सर दिन : रॅली, पोस्टर प्रदर्शनामधून कॅन्सर जनजागृती  - Marathi News | World Cancer Day: Cancer Awareness from Rally, Poster Display | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक कॅन्सर दिन : रॅली, पोस्टर प्रदर्शनामधून कॅन्सर जनजागृती 

कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास कॅन्सर पूर्णत: बरा होतो. मृत्यूचा धोका टाळता येतो. उपचाराचा खर्च वाचतो, म्हणूनच जागतिक कॅन्सर दिनानिमित्त लोकांमध्ये या रोगाविषयी माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी सोमवारी राष्ट्रसंत तुकडो ...

नागपूरकरांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी - Marathi News | International Film Festival fest for Nagpurian | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

नागपूर महापालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊं डेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात नागपूरकरांना विविध आंतररा ...

कर्करोगामुळे ६० हजार मृत्यूची नोंद :सुशील मानधनिया - Marathi News | 60,000 deaths due to cancer: Sushil Mandhaniya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्करोगामुळे ६० हजार मृत्यूची नोंद :सुशील मानधनिया

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबोकॉन २०१८’नुसार देशात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार २९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सात लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात  एक लाख ७२ हजार रुग्ण आढळून आले असून, यातील ६० हजार रुग्णांच्या मृत्य ...

शालेय अभ्यासक्रमातून वाहतुकीचे धडे आवश्यक : पोलीस आयुक्त उपाध्याय - Marathi News | Transportation lessons from school curriculum required: Police Commissioner Upadhyay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालेय अभ्यासक्रमातून वाहतुकीचे धडे आवश्यक : पोलीस आयुक्त उपाध्याय

रस्ता सुरक्षेला घेऊन आपण आपली मानसिकता बदलायला हवी. ‘हे चालायचचं’ ही वृत्ती सोडायला हवी. स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे दिल्यास भविष्यात वाहतुकीचे नियम पाळले जातील व अपघाताची संख्या कमी होईल. म्हणूनच शालेय अभ्या ...

कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांना दंड करा : पालकमंत्र्यांचे जनसंवाद कार्यक्रमात निर्देश - Marathi News | Penalties for those who throw in the streets garbage : Directives in the Guardianship Dialogue Program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांना दंड करा : पालकमंत्र्यांचे जनसंवाद कार्यक्रमात निर्देश

शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. असे असतानाही वस्त्यात वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याला आळा घालण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ...