"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना रविवारी ११ हजार दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
नावापुरते आंबेडकरवादी होऊ नका, तर त्यांचे आदर्श व विचारांवर जगा. आज आदर्शांसाठी परत एकदा संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ संपादक रविश कुमार यांनी व्यक्त केले. ...
‘उडे देश का आम नागरिक’ उड्डाण योजनेंतर्गत नागपूरशी संलग्नित रुटसाठी टेंडर काढण्यात आले आहे. आचारसंहितेनंतर याचे वर्क ऑर्डर होणार आहे. ...
बजाजनगरातील एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून बजाजनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. ...
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले नागपूर व रामटेक हे दोन्ही मतदारसंघ सध्या अनुक्रमे भाजपा व शिवसेनेच्या ताब्यात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरवर विजयी पताका लहरविण्यासाठी तर शिवसेनेचे कृपाल तुमाने हे रामटेकच्या गडावर ...
नागपूर जिल्ह्यातील मतदार संख्या मागील लोकसभेच्या तुलनेत ३ लाख १९ हजार ५६३ नी वाढली असून यात १ लाख ८० हजार ८८६ महिला मतदार आहेत. ...
लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यक लागणार आहे. परंतु आतापर्यंत केवळ ५० वाहने जमा झाली आहेत. ...
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या रचनेनुसार अनुक्रमाने दहावा येणारा मतदारसंघ म्हणजे, नागपूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ...
लोकसभा निवडणुकीची रविवारी आचारसंहिता लागू झाली. यानंतर आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी केल्याचे दिसून आले. ...