लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकमत व्यासपीठ : विषमुक्त अन्नासाठी बीजोत्सव चळवळ - Marathi News | Lokmat platform: The Festival of the seeds movement for the poisonless food | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत व्यासपीठ : विषमुक्त अन्नासाठी बीजोत्सव चळवळ

दररोज आपल्या ताटात पडणारे अन्न किती सुरक्षित आहेत, याचा विचार आणि अभ्यास केल्यास आपण अक्षरश: विष पोटात घालत आहोत, ही बाब आपल्या लक्षात येईल. सकाळी फवारणी करून सायंकाळी ताटात पडणारी भाजी, विषारी रासायनिक खते व कीटकनाशकांची फवारणी करून आणि त्याहीपेक्षा ...

६३ हजारावर ग्राहकांचे एप्रिलपासून वीजबिल थकीत - Marathi News | Above 63 Thousands of consumers's electric bill outstanding from April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६३ हजारावर ग्राहकांचे एप्रिलपासून वीजबिल थकीत

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ६३ हजार ६९८ ग्राहकांनी एप्रिल २०१८ पासून कधीही वीजबिलाचा भरणा केलेला नाही, त्यांच्याकडील थकबाकीची ही रक्कम ५१ कोटी ९१ लाख ३० ...

जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी काय करताय? - Marathi News | What do you do to improve the ZP school? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी काय करताय?

गडचिरोली व बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. ...

मनपाला हायड्रन्टसाठी कंत्राटदार मिळेना! - Marathi News | NMC did not get Hydrant contractor! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाला हायड्रन्टसाठी कंत्राटदार मिळेना!

शहरात आगीची घटना घडल्यानंतर होणारी धावपळ टाळण्यासाठी व वेळीच आग आटोक्यात यावी यासाठी अग्निशमन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रन्ट लावण्याचे प्रस्तावित आहे. परंतु याबाबतच्या चारदा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प् ...

वाहने द्या, अन्यथा कारवाई - Marathi News | Give the vehicle, otherwise the action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहने द्या, अन्यथा कारवाई

लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यकता आहे. वाहन देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी २५ विभागाप्रमुखांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. यासंदर्भाती प्रक्रिया विभागाने सुरू केल्याची माहिती आहे. ...

नागपुरातील जय श्रीराम पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार - Marathi News | Fraud of crores in Jai Shriram credit cooperative in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील जय श्रीराम पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार

आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक ...

ओव्हरलोड वाहनचालकांवर गुन्हे दाखल होणार - Marathi News | Criminal cases filed against overloaded drivers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरलोड वाहनचालकांवर गुन्हे दाखल होणार

ओव्हरलोड वाहनांचे चालक व मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. ...

नकाशा न पुरविल्यामुळे विद्यार्थ्यांचे १० गुणांचे नुकसान - Marathi News | Due to not providing map, students lose 10 marks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नकाशा न पुरविल्यामुळे विद्यार्थ्यांचे १० गुणांचे नुकसान

मंगळवारी बारावीचा भूगोलाचा पेपर होता. यात १० गुणांच्या एका प्रश्नाचे उत्तर हे नकाशाचा वापर करून सोडविण्यास सांगितले होते. त्यासाठी बोर्डाकडून नकाशा पुरविण्यात येणार होता. पण विद्यार्थ्यांना पेपरच्या दरम्यान नकाशा पुरविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार ...

नागपुरात मुख्यमंत्री-ठाकरे एकाच मंचावर येणार - Marathi News | The chief minister-Thakre will be coming to the same stage in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मुख्यमंत्री-ठाकरे एकाच मंचावर येणार

विदर्भात युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी भाजपा-शिवसेनेतर्फे संयुक्त पदाधिकारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी ...