नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ तीन अर्ज दाखल झाले असून, रामटेककरिता एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. नागपूर व रामटेक लोकसभा मिळून गेल्या तीन दिवसात १४८ लोकांनी १९० अर्ज घेतले. धुलिवंदनानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास जोर वाढणार ...
लकडगंज पोलिसांनी नंदनवनमधील एकाला अटक करून त्याच्याकडून १०० रुपयांच्या ५०० बनावट नोटा जप्त केल्या. मोहम्मद तौसिफ मोहम्मद अकरम फारुखी (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो तसेच मोहम्मद अकरम फारुख अब्दुल रहमान फारुख (वय ५७) बनावट नोटा चल ...
दारूच्या तस्करीसाठी आजपर्यंत तस्करांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यात मिठाईच्या बॉक्समधून दारूची तस्करी, शर्टखाली कप्पे असलेल्या जाकिटात दारूच्या बॉटल ठेवणे, साडीखाली परकरला खिसे करणे, जोड्यांच्या डब्यात दारू नेताना तस्करांना अटक झाली आहे. परंतु ...
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभाव पडणार आहे. म्हणूनच निवडणूक आयोगानेही यावर नजर ठेवण्याची तयारी केली आहे. परंतु राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट टाकण्याचा सपाटा लावला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील अरविंद वाघमारे यांच्यावरील अवमानना कारवाईची बुधवारी दिवसभर चर्चा राहिली. वाघमारे यांना त्यांच्याविरुद्ध नवीन अवमानना नोटीस जारी झाल्यामुळे सुरुवातीला दणका सहन करावा लागला तर, त्यानंतर त्यांनी स्वत:ची चू ...
वन विभागाच्या प्रादेशिक विभागात येणाऱ्या चार जिल्ह्यात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा वनक्षेत्रात होळीच्या पार्श्वभूमीवर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...
होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. ...