लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंडिगोची नागपूर-मुंबई-नागपूर नवीन फ्लाईट सुरू - Marathi News | IndiGo's Nagpur-Mumbai-Nagpur new flight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोची नागपूर-मुंबई-नागपूर नवीन फ्लाईट सुरू

इंडिगो एअरलाईन्सची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी मुंबईसाठी नवीन उड्डाण सुरू केले आहे. फ्लाईट क्रमांक ६ ई ५३८९ हे दुपारी ३.३० वाजता नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यात मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास केला. ...

मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लुटमार : आरपीएफची नजर चुकवून आरोपी फरार - Marathi News | Millenium Express looted: The accused absconded by RPF's notice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लुटमार : आरपीएफची नजर चुकवून आरोपी फरार

नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटलेल्या मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये रात्री उशिरा मुलताई आणि आमलादरम्यान प्रवाशांसोबत लुटमारीची घटना घडल्याची माहिती असून, आरोपी रेल्वे सुरक्षा दलाची नजर चकवून फरार होण्यात यशस्वी झाले. ...

प्रत्येक आठवड्यात ‘मेंटेनन्स’ तरीही विजेचा लपंडाव - Marathi News | Every week 'Maintenance' still light off | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रत्येक आठवड्यात ‘मेंटेनन्स’ तरीही विजेचा लपंडाव

महावितरणने ‘हीट अ‍ॅक्शन प्लँट’अंतर्गत सकाळी ११ वाजेनंतर ‘मेंटेनन्स’साठी वीज बंद केली जाणार नाही, अशी घोषणा केली. परंतु असे कुठले मेंटेनन्स आहे जे दर बुधवारी केल्यानंतरही पूर्ण होत नाही आणि हवामानात थोडाही बदल झाला तरी वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडते? ...

नागपुरात पाच मजली कोल्डस्टोअरेजला आग - Marathi News | Fire to Five-storied cold-storage in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाच मजली कोल्डस्टोअरेजला आग

भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरूची मसालेच्या पाच मजली                            कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास आग लागली. कोल्डस्टोअरेजमध्ये हजारो टन मिरचीचा साठा आहे. आगीमुळे मिरचीचा धूर आजूबाजूच्या परिसरात प ...

धक्कादायक : नागपुरातील ४५० कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट रद्द - Marathi News | Shocking : 450 employees postal ballot cancelled in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक : नागपुरातील ४५० कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामासाठी तैनात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसंदर्भात ... ...

वाडीतील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा : दत्तक मुलीने केला प्रियकराच्या मदतीने घात - Marathi News | The murder of an old couple in Wadi exposed: Adopted girl killed with the help of a beloved boy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाडीतील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा : दत्तक मुलीने केला प्रियकराच्या मदतीने घात

वाडीच्या सुरक्षानगरातील शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) आणि त्यांची पत्नी सीमा (वय ६४) या वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या आठ तासात यश मिळविले. कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याच्या हेतू ...

लोकमत व्यासपीठ : प्रत्येक नागरिकाने पशु-पक्ष्यांसाठी पुढाकार घेणे गरजेचे - Marathi News | Lokmat platform: Every citizen has to take initiative for animal and birds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत व्यासपीठ : प्रत्येक नागरिकाने पशु-पक्ष्यांसाठी पुढाकार घेणे गरजेचे

उन्हाळ्यात जीवाची लाहीलाही होते. नागपूरचे तापमान ४४ अंशावर गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसोबत मुक्या पक्ष्यांनाही त्याच्या झळा लागत आहेत. परंतु पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाण्यासाठी ते भटकंती करत ...

स्ट्राँग रुमसाठी अग्निशमनची यंत्रणा सज्ज - Marathi News | Fire fighting machinery ready for the Strong Room | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्ट्राँग रुमसाठी अग्निशमनची यंत्रणा सज्ज

नागपूर व रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रासाठी ११ एप्रिलला मतदान झाले. मतदानानंतर दोन्ही लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन कळमना मार्केट येथील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. दोन वेगवेगळ्या गोदामात या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. स्ट्राँग र ...

उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब जुळेना : स्पष्टीकरण मागवले - Marathi News | Candidates' expenditures not tally: Call Explanation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब जुळेना : स्पष्टीकरण मागवले

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. परंतु या निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारावर केलेल्या खर्चाचा जो हिशेब सादर केला आहे, तो प्रशासनाने नोंदविलेल्या खर्चाच्या हिशेबाबरोबर अजूनही जुळलेला नाही. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या ...