नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
उमरेड मार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू झाला. तेजस नरुला असे मृताचे नाव असून तो चंद्रपूरचा रहिवासी असल्याचे कळते. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने वाहतूक अडवून धरली. त्यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण ...
नवोदयमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकासह दोघांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला. हा प्रस्ताव आठ दिवसापासून सामान्य प्रशासनात अडकून असल्याची माहिती सूत ...
नागपूरचे तापमान गुरुवारी पुन्हा १ अंशाने वाढून ४४.४ डिग्री सेल्सिअवर पोहोचले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असू ...
गोधनी रोडवरील ‘ए-१ बीअर शॉपीमध्ये ‘काऊंटर सेल’ची परवानगी असतानाही ग्राहकांना आतमध्ये घेऊन बीअर पिण्याची मुभा दिली जात असल्याचा प्रकार लोकमतने ‘स्टिंग ऑपरेशन’ करीत चव्हाट्यावर आणला. याची दखल घेत उत्पादन शुल्क विभागाने संबंधित बीअर शॉपी विरोधात विभागीय ...
मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती. ...
इतिहासात पहिल्यांदाच देशातील सर्वात लहान असलेल्या नागपूर आयकर विभागाने जप्त केलेल्या २० मालमत्तेचा लिलाव करून २०.५४ कोटी रुपयांची कर वसुली केल्याची माहिती नागपूर विभागाच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) प्रध ...
बेझनबाग सोसायटीमधील अवैध बांधकामे पाडण्याच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...
महसूल विभागाच्या कारवाईदरम्यान वाळू माफियाद्वारा सोडविण्यात आलेले ट्रक पोलिसांना रिकामे सापडले. त्यातील वाळू चोरण्यात आल्याने या प्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, नायब तहसीलदारास चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मर्सिडिज कार व त्याच्या आरोपी चाल ...