लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू : सोमलवाडा भागात पदयात्रेत संकल्प - Marathi News | Fadnavis will be made Chief Minister again: Resolve in padyatra at Somalwada area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू : सोमलवाडा भागात पदयात्रेत संकल्प

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोमवारी सोमलवाडा भागात पदयात्रा काढण्यात आली. ...

भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे मिहानमधील रोजगार गेला : आशिष देशमुख - Marathi News | BJP's mismanaged jobs in Mihan: Ashish Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे मिहानमधील रोजगार गेला : आशिष देशमुख

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रोजगार हिरावला गेला. त्यासाठी भाजपाचे नेतेमंडळी जबाबदार आहेत, असा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ३२ हटले, १४६ उमेदवार मैदानात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: 32 candidates withdrawn in Nagpur, 146 candidates in field | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ३२ हटले, १४६ उमेदवार मैदानात

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार संघातून एकूण ३२ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण १४६ उमेदवार राहिले आहेत. ...

विजयादशमी : मंगळवारी ठिकठिकाणी होणार रावणदहन - Marathi News | Vijayadashmi: Ravandhan will be in place on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजयादशमी : मंगळवारी ठिकठिकाणी होणार रावणदहन

भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे. ...

धम्मचक्र प्रवर्तन दिन : पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी - Marathi News | Dhammachakra Pravartan Din: Dikshabhoomi adorned with Panchsheel flags | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिन : पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी

ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले ती दीक्षाभूमी ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. ...

दीक्षाभूमी : दिले जीवनदान मेलेल्या जीवा... - Marathi News | Dikshabhoomi: Life given to the dead ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी : दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विष्णू शेषराव ओव्हाळ ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी वंदना पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत आहेत. ...

दीक्षाभूमी : पहिल्याच दिवशी १० हजारावर अनुयायांना दिली आरोग्य सेवा - Marathi News | Dikshbhoomi: Health care provided to over 10,000 followers on the first day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी : पहिल्याच दिवशी १० हजारावर अनुयायांना दिली आरोग्य सेवा

उपसंचालक आरोग्य विभाग, महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोस नॅशनल असोसिएशन व सार्थक बहुउद्देशीय संस्थेने पहिल्याच दिवशी सुमारे १० हजार अनुयायांना ...

भीमराव पांचाळे सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटक - Marathi News | Creation Literature Conference Inauguration by Bhimarao Panchale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीमराव पांचाळे सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटक

सृजन साहित्य संघाचे चौथे साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये नागपुरात होत असून, संमेलनाचे उद्घाटन गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते होणार आहे. ...

आयुष्यातील संघर्षाने भीती संपली : बबिता ताडे - Marathi News | The struggle for life ended with fear: Babita Tade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुष्यातील संघर्षाने भीती संपली : बबिता ताडे

आयुष्यातील संघर्षातूनच आपली भीती संपली; असे सांगत ती तुम्हीही संपवा, असा संदेश करोडपती ठरलेल्या अंजनगाव सुर्जीच्या बबिता ताडे यांनी महिलांना दिला. ...