बसपाचे प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सुरेश साखरे यांना बसपातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे. ...
दिवाळीत रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. मुंबई, पुणे मार्गावर तर फार मोठी प्रतीक्षायादी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबई तसेच पुण्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...