अमरावती ते मलकापूर व वर्धा ते सिंदखेड राजा या दोन महामार्गांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम सादर न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २५ कोटी रुपये जमा करण्याचा आदेश केंद्र सरकारला मंगळवारी देण्यात आला. ...
रंगकर्मींनी एकत्र यावे, अशी ओरड अनेक वर्षांपासून आहे, तसे उपक्रमही राबविण्यात आले. मात्र, प्रयत्न तोकडे पडल्याने आणि त्यात संबंधितांचाच स्वार्थ अधिक असल्याने, तो ‘सोनियाचा दिनू’ कधीच उगवला नाही. ...
रंगभूमी आणि चित्रपटनगरी यात पुणे-मुंबई आणि मराठवाड्याचा वर्चस्व राहीला आहे. अशात नागपूर आणि विदर्भाचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी झटणारा रंगकर्मी आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून श्याम धर्माधिकारी यांचे नाव नागपुरच्या इतिहासात कोरला जाणार आहे. रविवारी ...
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम असला तरी, प्रशासनाने हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे.महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच एक अधिवेशन उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूरला घेण्यात येते. ...
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने राज्यात ७५० व्हर्च्युअल क्लासरुम तयार करण्यात येणार आहे. यात नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २५ शाळांची निवड करण्यात आली आहे. ...
उपराजधानीच्या मिहान प्रकल्पांतर्गत पतंजली फूड अॅन्ड हर्बल पार्क लिमिटेड कंपनीने सर्वाधिक जमीन घेतली. जमीन खरेदीपासून पतंजली चर्चेत असूनही प्रकल्प सुरू न केल्याने पतंजलीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘सिल्व्हर स्टिपरफायर’ विमानाचे सोमवारी सोनेगाव स्टेशनमध्ये लँडिंग करण्यात आले. वायुसेना स्टेशन सोनेगावचे स्टेशन कमांडर एस. के. तिवारी यांनी पायलट स्टीव्ह बुक आणि जेम्स पॅट यांचे स्वागत केले. ...
दिवाळीत दलालांनी रेल्वेगाड्यांची सर्व तिकिटे बुक केली. गरजू प्रवाशांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना बनावट आधारकार्ड पुरविले. परंतु याची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने गरिबरथ आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स् ...