सध्या लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कारखान्यांचे आणि सुखवस्तु कॉलनीतील बंगल्यांसह फ्लॅटचे रक्षण करण्यासाठी हा घटक १२ तासांची सेवा देत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहे. ...
सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालक चिंता व्यक्त करीत आहे. अनुदानित शाळांमधील ५ ची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्र्यांना केली आहे. ...
नागपूरच्या तीन प्रयोगशाळेवरील नमुने तपासणीचा भार काहीसा कमी झाला आहे. नमुने तपसणीची संख्या वाढून प्रलंबित नमुन्यांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना तुर्तासतरी तसे होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. ...
अभिवचन आणि संचित (पॅरोल आणि फर्लोे) रजेवर कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांना नमूद मुदतीनंतर तिकडेच थांबून त्यांच्या त्यांच्या शहरातील कारागृहातच जमा होण्याचे आदेश कारागृह प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ...
कोरोनाविरुद्धची लढाई धीरगंभीरपणे लढणाऱ्या नागपूर पोलिसांच्या खिलाडू वृत्तीचा गुरुवारी सकाळी पुन्हा एका घटनेतून प्रत्यय आला. आपल्या सहकाऱ्याचे कुटुंबीय बाहेरगावी असल्यामुळे आणि तो रात्रंदिवस बंदोबस्तात असल्यामुळे त्याचे मनोबल उंचावण्यासाठी इतर सहकारी ...
रेशन कार्ड असलेल्या व नसलेल्या नागरिकांना रेशन व अन्य जीवनावश्यक वस्तू वितरित करताना भेदभाव केला जात आहे, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. ...
बेघरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपातर्फे सुरू करण्यात आलेले निवारा केंद्र आता बेघरांना सक्षम करण्याचे केंद्र ठरत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्य ...
नागपुरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत नमुन्यांची तपासणी फारच संथगतीने सुरू आहे. यातच बुधवारी किटअभावी मेडिकलची प्रयोगशाळा बंद पडली, तर मेयोने नागपुरातील केवळ सहाच नमुने तपासले. ...
चिडचिड वाढविणारी गरमी आणि वाढत्या उन्हामुळे वातावरण गरम झाले आहे. यापासून बचाव करण्यासाठी कुलर आणि एसीचा वापर करण्याकडे अनेकांचा कल असेल. थंड पाणी आणि थंड पदार्थाचे सेवन करण्याची अनेकांची इच्छा असेल. पण थांबा, कोरोना आणि थंडीचे दाट नाते असल्याने सध्य ...