लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिशावरून संभ्रम; काढावा लागला सुधारित आदेश - Marathi News | Confusion from direction; Modified order had to be removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिशावरून संभ्रम; काढावा लागला सुधारित आदेश

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागपुरात शुक्रवारी 'मिशन बिगिन अगेन' च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरातील दुकाने आणि आस्थापना सशर्तपणे सुरू झाल्यात. बाजारात चांगला उत्साह होता. लोकांची वर्दळ होती. परंतु ...

मनपातील १२ कर्मचारी बडतर्फ, नियुक्ती अवैध - Marathi News | Appointment of 12 employees of Manpat, invalid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपातील १२ कर्मचारी बडतर्फ, नियुक्ती अवैध

न्यायालय आणि राज्य सरकार यांच्याशी दीर्घ लढा दिल्यानंतर अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या १७ कर्मचाऱ्यापैकी १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती मनपा प्रशासनाने ३ऑगस्ट २०१९ रोजी केली. परंतु अवघ्या १० महिन्यानंतर संबंधित नियुक्ती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध ठर ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह : २५ मे नंतर पहिल्यांदाच रुग्णांचा उच्चांक - Marathi News | Coronavirus in Nagpur: 56 patients positive in Nagpur: Patient high for the first time since May 25 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह : २५ मे नंतर पहिल्यांदाच रुग्णांचा उच्चांक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्याच्या कालावधीत नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद २५ मे रोजी झाली होती. या दिवशी ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६८२ वर पोहचली आहे. ...

नागपुरातील हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड - Marathi News | Arrested accused in Nagpur murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड

: प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्­वर पोलिसांनी च ...

पर्यावरणाचा व मेंदूचा घनिष्ठ संबंध :चंद्रशेखर मेश्राम - Marathi News | The close relationship between the environment and the brain: Chandrasekhar Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरणाचा व मेंदूचा घनिष्ठ संबंध :चंद्रशेखर मेश्राम

मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. ...

नागपुरात महिला मुलींमध्ये दहशत पसरविणारा गजाआड - Marathi News | Arrested spreading terror among women and girls in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिला मुलींमध्ये दहशत पसरविणारा गजाआड

शहरातील विविध भागात महिला मुलींचा विनयभंग करून प्रचंड दहशत निर्माण करणारा विकृत गुन्हेगार अंबाझरी पोलिसांनी अखेर पकडला. विजय दुधराम मेश्राम (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो वाडी (लावा) च्या महादेव नगरात विश्राम लॉनजवळ राहतो. ...

खाकी वर्दीवरच वडाच्या झाडाला घातले फेरे - Marathi News | He wore a khaki uniform on a tree | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाकी वर्दीवरच वडाच्या झाडाला घातले फेरे

पुरुष सहकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षेची वेळ आहे. पण कर्तव्य बजावताना कुटुंबाची जबाबदारीही त्या खंबीरपणे पार पाडत आहेत. हेच दृश्य शुक्रवारी वटपौर्णिमेच्या उत्सवात दिसले. ...

अशीही फेसबुक फ्रेंडशिप : कथित समाजसेविकेच्या कैचीत अनेक जण - Marathi News | Even so, Facebook friendship: Many people in the so-called social worker's scissors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अशीही फेसबुक फ्रेंडशिप : कथित समाजसेविकेच्या कैचीत अनेक जण

राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात समाजसेविका म्हणून मोठमोठ्या व्यक्तींच्या बाजूला बसणाऱ्या ठगबाज महिलेचा अखेर बुरखा फाटला. तिच्याविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे संबंधित वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...

नागपूर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ : मुख्यालयातील इतर प्रवेश मार्ग बंद - Marathi News | Nagpur Zilla Parishad 'Alert': Other entrances to headquarters closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ : मुख्यालयातील इतर प्रवेश मार्ग बंद

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपेपर्यंत जिल्हा परिषदेत कोरोनाची विशेष धास्ती दिसून आली नाही. पण कोरोनाने आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रवेश केल्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ झाली आहे. ...