तब्ब्ल अडीच महिन्यानंतर शुक्रवारपासून सर्वच बाजारपेठा सुरू झाल्या. ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठांमध्ये चैतन्य, तर व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. ग्राहक घराबाहेर पडल्याने बाजारातील मरगळ दूर होऊन बाजारात चैतन्याचा साज चढला. आर्थिक उलाढालीने व्यापा ...
रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने रेशन दुकानदार संघटनेने १ जूनपासून संप पुकारला आहे. दुकानदारांनी रेशन वाटप बंद केले आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रेशन वाटपास सुरुवात होते. परंतु दुकानेच बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिका ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मेयो, मेडिकलच नाहीतर महानगरपालिकेचे दवाखाने, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. याचा परिणाम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर होत असल्याचे समोर आले आहे. याचा नुकताच आ ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत रेल्वेस्थानकावर आत्मा(ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अॅन्ड मॅनेजिंग अॅसेस)चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लावलेल्या मशीनच्या साहाय ...
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेतील आणि अधिपत्याखालील न्यायालयांमध्ये सोमवारपासून पूर्णवेळ कामकाज होणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी यासंदर्भात शुक्रवारी परिपत्रक जारी केले. ...
अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांची तीन वाहने पोलिसांनी आज पकडली. पकडलेली रेती आणि ट्रकची किंमत ५० ते ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आ ...
सोशल माध्यमे म्हणजे बाष्कळ चर्चा व डोक्याला ताप, ही बाब जवळपास सर्वांनाच माहित आहे. अफवांचा बाजार गरम करणारे हे माध्यम उत्तम हेतूनेही वापरता येते, याचीही जाणीव सर्वांनाच आहे. मात्र, सहेतुक साहित्यनिर्मितीसाठीही या माध्यमाचा उपयोग उत्तम तऱ्हेने करता य ...
अवघ्या दोन वर्षांचा चिमुकला गच्चीवरुन पडल्याने आता काय होणार हीच चिंता लागली होती. डोळ्यासमोर अंधारी आली, काहीच सुचेनासे झाले. परंतु अचानक एक फोन आला. त्यानंतर मुलाच्या उपचारासाठी दिशा सापडत गेली. ...
‘एचआयव्ही’बाधिताच्या रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी असलेल्या ‘व्हायरल लोड’ यंत्रावर कोविड चाचणी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजीव मुखर्जी यांनी दिले आहेत. यामुळे येत्या काळात चाचणीचा वेग वाढणार आहे. ...