लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात सलून व ब्युटीपार्लर उघडण्यासाठी मूक प्रदर्शन - Marathi News | Silent exhibition to open salon and beauty parlor in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सलून व ब्युटीपार्लर उघडण्यासाठी मूक प्रदर्शन

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सलून व्यावसायिकांची दुकाने गेल्या १९ मार्चपासून बंद आहेत. यामुळे सलून कारागीर व सलून व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आ ...

माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे निधन - Marathi News | Former Metropolitan Magistrate Siddharth Munghate passes away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे निधन

नागपूरकर माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे मुंबई येथे आजारपणामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. मुनघाटे यांनी शालेय व विधी पदवीचे शिक्षण नागपूरमधून घेतले होते. ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण : नागपुरातील गोधनीत तणाव - Marathi News | Beating of Gram Panchayat employee: Tension in Godhani in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण : नागपुरातील गोधनीत तणाव

हॅन्डपंपजवळच्या पाण्याचे सॅम्पल घेऊन ग्राम पंचायत कार्यालयात परतलेल्या एका कर्मचाºयाला चौघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेची पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोधनी ग्राम पंचायत कार्य ...

श्रमिक स्पेशलमध्ये दिला बाळाला जन्म - Marathi News | Giving birth to a baby in Shramik special | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रमिक स्पेशलमध्ये दिला बाळाला जन्म

श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीने गोरखपूरला जात असलेल्या एका महिलेने शुक्रवारी सायंकाळी रेल्वेगाडीतच बाळाला जन्म दिला. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या महिलेची तपासणी केली. महिला आणि बाळाची प्रकृती चांगली होती. ...

मानसिक आरोग्य; लॉकडाऊन संपता संपता ... - Marathi News | Mental health; While Lockdown ends ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानसिक आरोग्य; लॉकडाऊन संपता संपता ...

भारतीय मनोविकार संस्थेने असे निरिक्षण नोंदवले आहे की लॉकडाऊन सुरू झाल्याझाल्या अवघ्या आठवड्याच्या कालावधीत भारतात मनोविकार झालेल्या रुग्णांच्या संख्येत वीस टक्के वाढ झाली आहे. ...

प्राधान्य कशाला, कर्तव्याला की ममतेला! - Marathi News | What priority, duty or love! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राधान्य कशाला, कर्तव्याला की ममतेला!

वर्तमानात कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूच्या प्रकोपापुढे अतिशय संवेदनशील असलेले भावनिक द्वंद्व प्रकर्षाने दिसून येत आहे. हीच घालमेल पेशाने शिक्षिका असलेल्या डॉ. वंदना दिलीप बडवाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ...

नागपुरात कार चालकाचा हैदोस : अनेक वाहनांना धडक, एकाचा बळी घेतला - Marathi News | Car driver's chaos in Nagpur: Several vehicles hit, one killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कार चालकाचा हैदोस : अनेक वाहनांना धडक, एकाचा बळी घेतला

बेदरकारपणे कार चालवून एका आरोपीने दोन वाहनांना धडक दिली. एका वृद्धाचाही बळी घेतला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सीजीओ कॉम्प्लेक्स, टीव्ही टॉवर चौकाजवळ प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...

नागपुरात फेसबुकवरचा वाद रस्त्यावर - Marathi News | Facebook controversy on the streets in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फेसबुकवरचा वाद रस्त्यावर

फेसबुकवर एकमेकांसोबत संवाद करताना त्याचे वादात रूपांतर झाले. एकाने दुसऱ्याला आईची शिवी दिली. त्यामुळे फेसबुकवरचा वाद रस्त्यावर आला आणि दोघांनी एकावर हल्ला करून त्याला जबर जखमी केले. ...

लग्नाची पद्धतच बदलली; ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा धूमधडाका! - Marathi News | The method of marriage changed; 50 bridesmaids package buzz! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाची पद्धतच बदलली; ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा धूमधडाका!

कोरोनामुळे लग्नसमारंभाची पद्धतच बदली असून हजारो लोकांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या समारंभात आता केवळ ५० जणांची उपस्थिती आवश्यक झाली आहे. ...