लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात पोलिसांकडून बेफिकिरी : धोक्याची घंटा - Marathi News | Indifference from the police in Nagpur: alarm bells | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलिसांकडून बेफिकिरी : धोक्याची घंटा

अनेकांना बाधित करून दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनापासून पोलीस धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांची बेफिकिरी जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

जनआरोग्य योजनेला कोविड १९ ची बाधा; मेडिकलमध्ये केवळ ९ रुग्णांना लाभ - Marathi News | Obstacle of Kovid 19 to public health scheme; Medical benefits to only 9 patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनआरोग्य योजनेला कोविड १९ ची बाधा; मेडिकलमध्ये केवळ ९ रुग्णांना लाभ

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेडिकलमध्ये भरती करण्यात आलेल्या ९००हून अधिक रुग्णांमधून केवळ ९ रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे. ...

‘ते’ अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी मागतात भिक्षा - Marathi News | They beg for extra money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ते’ अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी मागतात भिक्षा

लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील क ...

नागपुरात आमदार प्रवीण दटके यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ; लेखणी बंद आंदोलन - Marathi News | In Nagpur, MLA Praveen Datke insulted officials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आमदार प्रवीण दटके यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ; लेखणी बंद आंदोलन

आमदार प्रवीण दटके यांनी सोमवारी सकाळी फोन वरून बोलताना नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद गावंडे यांना वार्डातील कामासंदर्भात विचारणा करून जाब विचारला. अपशब्द वापरले. ...

भावासोबत मोबाईलवरून झाला वाद आणि संतापाच्या भरात तिने केले ‘हे’ कृत्य... - Marathi News | She had an argument with her brother on her mobile phone and she did this act out of anger ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावासोबत मोबाईलवरून झाला वाद आणि संतापाच्या भरात तिने केले ‘हे’ कृत्य...

शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास तिचा तिच्या भावासोबत मोबाईलवरून वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात साक्षीने घरातील कीटकनाशक प्राशन केले. ...

... तर झूम अ‍ॅपवर बंदी का नाही? ‘कॅट’चा केंद्राकडे सवाल - Marathi News | ... so why not ban the Zoom app? ‘Cat’s’ question to the center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर झूम अ‍ॅपवर बंदी का नाही? ‘कॅट’चा केंद्राकडे सवाल

झूमची तंत्रज्ञानाची विकासक चमू चीनमध्ये आहे. त्यांच्यातर्फे संशोधन आणि विकास केंद्र चालविण्यात येते. झूमला अ‍ॅपला भारतीय अ‍ॅप पर्याय ठरू शकतो. त्यामुळे चलन भारतात राहून अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. ...

साहेब, प्रवचनं नकोत, जनतेची कोरोनातून सुटका कशी होईल तेवढंच सांगा; ‘जुन्या मित्रा’चा फडणवीसांना चिमटा - Marathi News | Coronavirus News: Shiv Sena taunts Devendra Fadnavis, asks him to give suggestions instead of critisising | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेब, प्रवचनं नकोत, जनतेची कोरोनातून सुटका कशी होईल तेवढंच सांगा; ‘जुन्या मित्रा’चा फडणवीसांना चिमटा

Saamana Editorial on Devendra Fadnavis: ''कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांना एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे.'' ...

न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच संपले लाखो वाद - Marathi News | Millions of disputes ended before they were filed in court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच संपले लाखो वाद

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणद्वारे जारी आकडेवारीनुसार एप्रिल-२००५ ते जानेवारी-२०२० या काळात राज्यभरातील २६ लाख २६ हजार ५७८ प्रकरणे न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच निकाली काढण्यात आली. ...

नागपुरातील पाचपावली क्वारंटाईन सेंटरमधून पळाला पॉझिटिव्ह रुग्ण; ‘इथे’ लपून बसला होता.. - Marathi News | Positive patient escapes from Pachpavli Quarantine Center in Nagpur; Was hiding here .. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पाचपावली क्वारंटाईन सेंटरमधून पळाला पॉझिटिव्ह रुग्ण; ‘इथे’ लपून बसला होता..

पाचपावली क्वॉर्टर येथील अलगीकरण कक्षात (क्वारंटाईन सेंटर) सध्या ५५० संशयित रुग्ण दाखल आहेत. यात गुलशननगर येथील ३० वर्षीय हा युवकही होता. रात्री ७ वाजताच्या सुमारास सेंटरमध्ये जेव्हा जेवण आले तेव्हा त्याने याचा फायदा घेत पळून गेला. ...