लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sanjay Raut should stop talking about seat sharing of Maha Vikas Aghadi , state Congress President Nana Patole clear Stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले

जागावाटपावरून महाविकास आघाडीत अद्याप काही जागांचा घोळ, उद्यापर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. ...

उमेदवार ठरविताना दोन्हीकडे दमछाक, सामना होणार अटीतटीचा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : While deciding the candidate, both sides will be tired, the match will be tough | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवार ठरविताना दोन्हीकडे दमछाक, सामना होणार अटीतटीचा

Maharashtra Assembly Election 2024 : जागा वाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे एका जागेवरील उमेदवार अद्याप गुलदस्त्यात ...

पन्नास दिवसांत तीन कोटींची तिकीट विक्री, क्यूआर कोडचा पर्याय, प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Three crore ticket sales in fifty days, QR code option, spontaneous response from passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पन्नास दिवसांत तीन कोटींची तिकीट विक्री, क्यूआर कोडचा पर्याय, प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

रेल्वे स्थानकावर असलेल्या तिकीट काउंटरसमोर लांबच लांब गर्दीत उभे राहून तिकीट काढण्यास आतापर्यंत पर्याय नसल्याने प्रवासी रांगेत ताटकळत उभे राहत होते. ...

पुन्हा एक दिवाळी स्पेशल नागपूरमार्गे धावणार; सनतनगर-रायपूर-सनतनगर, दिवाळी, छटपूजेसाठी जाणाऱ्यांना दिलासा - Marathi News | Another Diwali special will run via Nagpur; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा एक दिवाळी स्पेशल नागपूरमार्गे धावणार; सनतनगर-रायपूर-सनतनगर, दिवाळी, छटपूजेसाठी जाणाऱ्यांना दिलासा

दिवाळी आणि छटपूजेसाठी आपापल्या गावात जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला आहे. ३१ ऑक्टोबरपासून सनतनगर-रायपूर-सनतनगर ही दिवाळी स्पेशल ट्रेन नागपूर मार्गे धावणार आहे. ...

रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी, ८ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध; नागपूरसह सात स्थानकांना निर्देश - Marathi News | Ban on sale of platform tickets at railway stations, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी, ८ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध; नागपूरसह सात स्थानकांना निर्देश

दिवाळी, छटपूजेच्या निमित्ताने प्रवाशांची जागोजागच्या रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होणार आहे. ...

रामटेकचा गड वाचविण्यासाठी कामठीत उद्धवसेनेचे दबावतंत्र! जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले लढणार - Marathi News | Uddhav Sena's pressure politics to save Ramtek's fortress! District Chief Devendra Godbole will contest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकचा गड वाचविण्यासाठी कामठीत उद्धवसेनेचे दबावतंत्र! जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले लढणार

उद्धवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. ...

काटोलमध्ये महाविकास आघाडीत तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी - Marathi News | A Rebellion from Umred in Maha Union and from katol in Maha Vikas Aghadi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलमध्ये महाविकास आघाडीत तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी

Nagpur : याज्ञवल्क्य जिचकार, प्रमोद घरडे, विलास झोडापे यांचे उमेदवारी अर्ज दाखल ...

चार दिवसांत आले बाराशे अर्ज; नितीन गडकरींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी भरला अर्ज - Marathi News | 1200 candidate applications in four days for Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 while Devendra Fadnavis files application with Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार दिवसांत आले बाराशे अर्ज; नितीन गडकरींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी भरला अर्ज

मंत्री उदय सामंत, अतुल सावे यांचेही अर्ज दाखल ...

संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोन्याची तस्करी; आंध्र प्रदेशातील आरोपींकडून बिस्किटे जप्त - Marathi News | Smuggling of gold from Sanghamitra Express; Biscuits seized from accused in Andhra Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघमित्रा एक्स्प्रेसमधून सोन्याची तस्करी; आंध्र प्रदेशातील आरोपींकडून बिस्किटे जप्त

६१ लाख ४५ हजारांचे सोने : आरपीएफच्या सीआयबी तसेच डीआरआयची कारवाई ...