लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर मनपातील बदल्यांची प्रक्रिया ठप्प; १५-२० वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून - Marathi News | Nagpur mind transfer process stalled; From 15-20 years in one place | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपातील बदल्यांची प्रक्रिया ठप्प; १५-२० वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून

Nagpur News तुकाराम मुंढे आयुक्त असताना मनपाच्या विविध विभागात अनेक वर्षापासून ठाण मांडून असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात बदली करण्याचे नियोजन केले होते. परंतु मुंढे यांची बदली झाल्यापासून बदल्यांची प्रक्रिया ठप्प पडली आहे. ...

प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय; भाजप-सेनेत चढाओढ - Marathi News | ‘Political’ credit for opening places of worship; BJP-Sena clash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय; भाजप-सेनेत चढाओढ

Nagpur News Temple शहरातील काही मंदिरांमध्ये सामान्य भाविकांपेक्षा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. आमच्यामुळेच प्रार्थनास्थळे उघडली असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. ...

१० वी पास ठगबाजाने घातली ३ हजार लोकांना टोपी - Marathi News | 10th pass cheater cheated on 3,000 people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० वी पास ठगबाजाने घातली ३ हजार लोकांना टोपी

Nagpur News Crime नागपुरात ठगबाजांनी त्यांच्या चिटिंग कंपनीत चार महिन्यात चक्क ३ ते ४ हजार गुंतवणूकदार जोडले अन् त्यांचे ५० ते ६० कोटी रुपये (किमान) गिळंकृत केले. ...

राज्य शासनाकडून शाळांची दिशाभूल; राज्याच्या तिजोरीत आरटीईचा पैसा - Marathi News | Misdirection of schools by the state government; RTE money in the state coffers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य शासनाकडून शाळांची दिशाभूल; राज्याच्या तिजोरीत आरटीईचा पैसा

Education Nagpur News केंद्र सरकारकडून राज्याला प्रति विद्यार्थी २६,९०८ रुपये फी रूपात वर्षाला मिळत आहे, तर राज्य सरकार शाळांना १७,६७० रुपये प्रति विद्यार्थी शाळांना देत आहे. ...

बायडेन्स !- ते आणि हे...!!! - Marathi News | Bidence! - Nagpur relatives and Americas newly elected precedent | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बायडेन्स !- ते आणि हे...!!!

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचे दूरचे नातेवाईक नागपूरमध्ये राहतात. हे इकडले बायडेन आहेत तरी कोण? ...

चिटिंग कंपनीचे आणखी दोन आरोपी गजाआड - Marathi News | Two more accused of cheating company go missing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिटिंग कंपनीचे आणखी दोन आरोपी गजाआड

५० कोटींच्या फसवणुकीचा अंदाज;  गुरनुले फरारच ...

दिवाळी आली तरी लोककलावंत उपाशी! - Marathi News | Diwali is coming but folk artists are starving! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळी आली तरी लोककलावंत उपाशी!

यंदा दिसेल का खडी गंमत, दंडार, शाहिरीचा जल्लोष ...

रिंगणातून कोण माघार घेणार? - Marathi News | Who will withdraw from the arena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिंगणातून कोण माघार घेणार?

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काही अपक्ष उमेदवार मंगळवारी माघार घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

ठाण्याच्या ड्रग पेडलर्ससह चार गजाआड - Marathi News | Four arrested with Thane drug peddlers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्याच्या ड्रग पेडलर्ससह चार गजाआड

एमडीसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेची कामगिरी ...