Corona Virus नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मंगळवारी ४२३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ११ मृत्यूची नोंद झाली. ...
Accidental death भरधाव टिप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील आजाेबासह नातवाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...
Alternate day water supply पेंचच्या मुख्य जलवाहीनीला अनेक ठिकाणांहून गळती लागल्यामुळे ही गळती दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामामुळे बुधवारी ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान, पेंच जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बाधित राहण ...
Sreesurya caseएमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूक खटल्याची सद्यस्थिती काय आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला केली व यावर दोन आठवड्यात माहिती सा ...
EVM जिल्ह्यात होणाऱ्या विविध निवडणुकींत मतदान प्रक्रियेसाठी उपयोगात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅटला ठेवण्यासाठी निश्चित अशी जागा नाही. कधी नव्या प्रशासकीय इमारतीचे स्ट्राँग रूम, तर कधी कळमना येथील गोदामांमध्ये व्यवस्था केली जाते. त्यामुळे प्रत्य ...
High Court decision parents maintenance आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या पालकांना निर्वाह भत्ता दिला जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी एका प्रकरणात दिला. ...
Dayashankar Tiwari new Mayor and Manisha Dhawade Deputy Mayor नागपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी यांची तर उपमहापौरपदी मनिषा धावडे याची निवड करण्यात आली. ...
७ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री ११.३० वाजता लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील स्वच्छतागृहात त्यांचा मुलगा बेशुद्ध पडल्याची माहिती पालकांना मिळाली. ...
FIR filed against bank manager, crime news कर्जदाराकडून घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करीत त्याच्या खात्यातील ७६.६५ लाखाची रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात वळवून त्या रकमेचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...