२५ वर्षीय युवकाने विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले. महिलेने निखिलला कोर्ट मॅरेज करण्यासाठी दबाव टाकला; परंतु आरोपीने लग्नास नकार दिला. ...
महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक पक्ष असतानाही शिवसेनेला स्वबळाची भूमिका घ्यावी लागली. ती भूमिका काँग्रेससाठी ऊर्जावान ठरली तर भाजपसाठी चांगलीच मारक ठरली. पण जिथे शिवसेना हमखास निवडून येऊ शकते तिथे सेनेने स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला. ...
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून उठलेल्या वादामुळे मामाने भाच्याची हत्या केली. ही घटना गड्डीगोदाम भागात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठे आहोत. लोकसभेतही आमची संख्या काँग्रेसपेक्षा जास्त आहे. तरी आम्ही काँग्रेसला मोठ्या भावाप्रमाणे वागवतो. आता काँग्रेसनेही मोठेपणा दाखवावा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी काँग्रेसला ...
Nagpur News १० ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलून मानसिक आजारावर प्रकाश टाकला. ...
Nagpur News लखलखत्या दागिन्यांची अनोखी झळाळी आणि नावीन्यपूर्ण असे हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आहे. ‘इंट्रिया’ हे प्रदर्शन शनिवारपासून लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू झाले. ...
Nagpur News ‘ओबेसिटी’ हा लठ्ठपणाशी संबंधित आजार; परंतु त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याची दखल घेत पहिल्यांदा मेयो आणि नंतर मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाने ‘बेरिॲट्रिक’ शस्त्रक्रियेला सुरुवात केली आहे. ...
Devendra Fadnavis On NCB Mumbai Drug Case: मुंबईतील समुद्रात क्रूझ पार्टीवरील एनसीबीनं केलेल्या कारवाईबाबत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...