लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरनजीक बाैद्ध काळातील अवशेषांच्या पाऊलखुणा; काही अवशेष २२०० वर्षे जुने, तर काही ४००० वर्षांपूर्वीचे! - Marathi News | Buddha time period relic near Nagpur Some relics are 2200 years old some 4000 years old | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीक बाैद्ध काळातील अवशेषांच्या पाऊलखुणा; काही अवशेष २२०० वर्षे, तर काही ४००० वर्षांपूर्वीचे!

उमरेड-कऱ्हांडला परिसरात तथागत बुद्धांनंतर बाैद्धमय झालेल्या काळाच्या पाऊलखुणा दर्शविणारे असंख्य पुरावे सापडत आहेत. ...

स्वत:चे न्यूड फोटो, व्हिडिओ बॉयफ्रेण्डला पाठविले अन्... - Marathi News | Self-nude photos, videos sent to boyfriend and ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वत:चे न्यूड फोटो, व्हिडिओ बॉयफ्रेण्डला पाठविले अन्...

Nagpur News सोशल मिडियावर ओळख झालेल्या मित्राला आपले न्यूज फोटो व व्हिडिओ पाठवण्याचे जे फॅड आले आहे त्या विकृत मानसिकतेबाबत पोलीस संभ्रमात आहेत. ...

देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या प्रियंकाची गगनभरारी - Marathi News | Priyanka's skyrocketing zeal for national service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या प्रियंकाची गगनभरारी

Nagpur News नागपुरातील प्रियंका खांडेकर हिला इंडियन आर्मीत लेफ्टनंट म्हणून आणि इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग अॉफिसर बनण्याची संधी मिळाली आहे. ...

आकाशातून असा कसा पडला सॅटेलाईटचा मलबा? - Marathi News | How did the wreckage of the satellite fall from the sky? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाशातून असा कसा पडला सॅटेलाईटचा मलबा?

Nagpur News २ एप्रिल रोजी पडलेल्या अंतराळ अवशेषांबाबत जनसामान्यांमध्ये कुतूहल आहे. अंतराळातून सॅटेलाईटचे अवशेष जमिनीवर कसे काय येतात अशी चर्चा नागरिकांत आहे. ...

ऑफिस बॉयने घातली भंगार व्यावसायिकाला १३ लाखांची टोपी - Marathi News | Office boy wears a hat worth Rs 13 lakh to a scrap dealer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑफिस बॉयने घातली भंगार व्यावसायिकाला १३ लाखांची टोपी

Nagpur News लूटमार झाल्याचा बहाणा करून ऑफिसबॉयने मालकाच्या सुमारे १३ लाखांवर डल्ला मारण्याचा केलेला प्रयत्न पोलिसांच्या चपळाईने अपयशी झाला. ...

सबको सन्मति दे भगवान.... म्हणत राष्ट्रवादीने दिले धरणे - Marathi News | Agitation by NCP in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सबको सन्मति दे भगवान.... म्हणत राष्ट्रवादीने दिले धरणे

Nagpur News संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व्हेरायटी चौकात धरणे देण्यात आले. ...

अदासा तीर्थक्षेत्रात होणार ॲडव्हेंचर पार्क - Marathi News | Adventure Park to be held at Adasa Shrine in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अदासा तीर्थक्षेत्रात होणार ॲडव्हेंचर पार्क

Nagpur News नागपूर जिल्ह्यातील आदासा या तीर्थक्षेत्री ॲडव्हेंचर पार्क बनविण्याचे नियोजन असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. ...

इस्राेचे वैज्ञानिक सिंदेवाहीत दाखल; काेडेड नंबर्सवरून कळेल, ‘ते’ काेणत्या देशाचे ‘सॅटेलाइट’ - Marathi News | Israel's scientist enters the Sindevahi in Chandrapur district; Codded numbers tell which country's 'satellite' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इस्राेचे वैज्ञानिक सिंदेवाहीत दाखल; काेडेड नंबर्सवरून कळेल, ‘ते’ काेणत्या देशाचे ‘सॅटेलाइट’

Nagpur News २ एप्रिल रोजी अवकाशातून पडलेल्या अवशेषांची तपासणी करायला इस्रोचे पथक चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाहीत दाखल झाले. ...

राज्यात नागपूर पोलिसांना सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान - Marathi News | Nagpur police honored for best policing in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात नागपूर पोलिसांना सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान

Nagpur News गुन्हे नियंत्रणासह विविध पातळ्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावून नागपूर पोलिसांनी राज्यात सर्वोत्तम पुलिसिंगचा सन्मान मिळवला. ...