Nagpur News राज्यात अडीच हजार ते तीन हजार मेगावॅटचा तुटवडा होता. त्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या योजनेनुसार लवकरच ‘लोडशेडिंग’ सुरू करावे लागेल, असे महावितरणचे म्हणणे आहे. ...
Nagpur News समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले. ...
Nagpur News मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने अभिवचन रजेकरिता (पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. पत्नी आजारी असल्यामुळे त्याने ही रजा मागितली आहे. ...
महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ असून महावितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका जनतेला बसणार असल्याचे आमदार चन्द्रशेखर बावनकुळे म्हणाले. ...
मूल्यांकन नियमानुसार होत आहे. मूल्यांकनाकरिता पात्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांनी चूक केल्यास त्यात सुधारणा करण्यासाठी मॉडरेटर व चिफ मॉडरेटर असतात. सध्या मूल्यांकनात काहीच गडबड नाही, असेही वंजारी यांनी सांगितले. ...