लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील एम.एल. कॅन्टीन हटवण्याच्या कारवाईला नागरिकांनी केला प्रचंड विरोध; कारवाई थांबवली - Marathi News | Nagpur Citizens strongly oppose M.L. canteen removal; Action stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एम.एल. कॅन्टीन हटवण्याच्या कारवाईला नागरिकांनी केला प्रचंड विरोध; कारवाई थांबवली

Nagpur News मोमीनपुरा येथील मुस्लिम लायब्ररी परिसरात मनपाच्या जागेवर सुरू असलेले एम. एल. कॅन्टीन हटविण्यासाठी मनपाच्या प्रवर्तन विभागाची तीन पथके मंगळवारी येथे धडकली. मात्र त्यांना जनक्षोभामुळे परत जावे लागले. ...

गुन्हे दाखल झालेल्या मनसे नेत्यांनी शरण यावे - Marathi News | MNS leaders who have been charged with crimes should surrender | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हे दाखल झालेल्या मनसे नेत्यांनी शरण यावे

Nagpur News गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुन्हे दाखल झालेल्या मनसे नेत्यांनी शरण यावे, अशी भूमिका मांडली आहे. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलत होते. ...

दोन दिवसांवर आले होते त्याचे लग्न, अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार - Marathi News | person arrested ; molestation of minor girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसांवर आले होते त्याचे लग्न, अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Nagpur News अवघ्या दोन दिवसांवर लग्न आले असताना वायुदलाचा कर्मचारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात अडकला आहे. ...

नागपुरात चालले तरी काय ? ‘खुन्नस’ने पाहिले म्हणून केली तरुणाची हत्या - Marathi News | Murder of a young man in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चालले तरी काय ? ‘खुन्नस’ने पाहिले म्हणून केली तरुणाची हत्या

Nagpur News बारमध्ये बसलेले असताना ‘खुन्नस’ देत रागाने पाहिल्यावरून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नयी बस्ती येथे घडली. ...

संसार मोडला.. रस्त्यावर आले आयुष्य; आगीत होरपळलेला संसार बघून बायाबापड्यांचा आक्रोश, किंचाळ्या - Marathi News | hundreds of families left homeless as devastating fire and exploding cylinder wreak havoc in mahakali nagar slum in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसार मोडला.. रस्त्यावर आले आयुष्य; आगीत होरपळलेला संसार बघून बायाबापड्यांचा आक्रोश, किंचाळ्या

महाकालीनगरातील झोपडपट्टीत लागलेल्या आगीने शेकडो कुटुंबांना रस्त्यावर आणले. आगीने होरपळलेल्या संसाराकडे बघून बायाबापड्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. ...

शिवकृपानंद स्वामींच्या ध्यानसाधनेत साधकांचे आत्मिक समर्पण - Marathi News | Spiritual surrender of seekers in the meditation of Shiv Kripanand Swami | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवकृपानंद स्वामींच्या ध्यानसाधनेत साधकांचे आत्मिक समर्पण

‘लोकमत’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पाईंट येथे ‘हिमालयन ध्यान शिबिर’ आयोजित करण्यात आले. ...

महागाईचे खापर राज्यावर का फोडता? रोहित पवार यांचा केंद्र सरकारला सवाल - Marathi News | rohit pawar criticized central government over inflation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महागाईचे खापर राज्यावर का फोडता? रोहित पवार यांचा केंद्र सरकारला सवाल

माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काटोल पंचायत समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर, महिला आरोग्य तपासणी शिबिरासह विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आ. पवार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. ...

अनैतिक संबंधांच्या संशयातून गुन्हेगाराची हत्या; तडीपार गुंडासहीत तीन जणांना अटक - Marathi News | Murder of a criminal on suspicion of immorality; Three arrested including Tadipaar goon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनैतिक संबंधांच्या संशयातून गुन्हेगाराची हत्या; तडीपार गुंडासहीत तीन जणांना अटक

तडीपार गुंडासह तीन आरोपांनी पोलिसांनी अटक केली असून, या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ...

देशात कापसाचे उत्पादन ९०.२० लाख गाठींनी घटले - Marathi News | Cotton production in the country declined by 90.20 lakh bales | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात कापसाचे उत्पादन ९०.२० लाख गाठींनी घटले

Nagpur News चालू हंगामात (सन २०२१-२२) ९०.२० लाख गाठी कमी कापसाची आवक झाली आहे. ...