लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Nagpur Latest News : नागपुरात अग्नितांडव; २० ते २५ सिलिंडरच्या स्फोटाने महाकालीनगर परिसर हादरला; शंभरावर झोपड्या खाक - Marathi News | massive fire breaks out at Mahakali Nagar slum in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Latest News : नागपुरात अग्नितांडव; २० ते २५ सिलिंडरच्या स्फोटाने महाकालीनगर परिसर हादरला; शंभरावर झोपड्या खाक

Massive Fire Breaks out at Mahakali Nagar slum in Nagpur: या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडला, त्यामुळे परिसरात आक्रोशाचे चित्र होते. ...

राष्ट्रपतींचे कौतुकोद्गार म्हणाले, ‘ग्रेट... धिस इज फॅब्युलस कॅम्पस’ - Marathi News | President Ramnath Kovind inaugurates IIM-Nagpur new campus at Mihan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपतींचे कौतुकोद्गार म्हणाले, ‘ग्रेट... धिस इज फॅब्युलस कॅम्पस’

‘प्रोटोकॉल’अंतर्गत राष्ट्रपती कार्यालयाकडे ‘आयआयएम’ची संपूर्ण माहिती अगोदरच पाठविण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष ‘कॅम्पस’मध्ये आल्यानंतर त्यांनी स्वत: अनेक बाबी जाणून घेतल्या. ...

शेजारील राज्याच्या मेहरबानीमुळे नागपुरात प्लास्टिकचा सुळसुळाट! - Marathi News | llegal smuggling of plastics in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेजारील राज्याच्या मेहरबानीमुळे नागपुरात प्लास्टिकचा सुळसुळाट!

नागपुरात प्रामुख्याने छत्तीसगढ येथील राजनांदगाव येथून प्लास्टिकच्या पिशव्या येत आहेत. ...

‘लुटेरी दुल्हन’च्या पीडितांची पोलिसांकडे कैफियत; ११ वर्षानंतर फुटले 'तिचे' बिंग - Marathi News | victim has plead about ‘Looteri Bride’ to police; After 11 years, 'her' bing burst | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लुटेरी दुल्हन’च्या पीडितांची पोलिसांकडे कैफियत; ११ वर्षानंतर फुटले 'तिचे' बिंग

तिच्या छळाला बळी पडून सामाजिकरित्या उद्ध्वस्त झालेल्या पाच कुटुंबीयांनी पोलिसांकडे तिच्या पापाचा पाढा वाचला आहे. ...

राजकीय पक्षांशी नव्हे, आपची आघाडी १३० कोटी जनतेशी; केजरीवालांनी धुडकावली चर्चा - Marathi News | Not with political parties, your alliance with 130 crore people!; AAP Arvind Kejariwal in Lokmat Event Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय पक्षांशी नव्हे, आपची आघाडी १३० कोटी जनतेशी; केजरीवालांनी धुडकावली चर्चा

केजरीवाल यांनी ‘लोकमत’च्या मंचावर मांडला विकासाचा अजेंडा ...

टिप्पर चालकाने चौघांना चिरडले, मुलाचा मृत्यू; आजोबासह तिघे गंभीर जखमी - Marathi News | The tipper driver hits bike crushed all four, killing the child; Three seriously injured, including grandfather | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टिप्पर चालकाने चौघांना चिरडले, मुलाचा मृत्यू; आजोबासह तिघे गंभीर जखमी

या अपघातांमुळे कापसी, पारडी परिसर तसेच रिंग रोडवर प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

कार्यकर्त्यांना 'केजरी बळ', उपराजधानीत 'आप'चे 'हौसले बुलंद' - Marathi News | arvind Kejriwal visit to nagpur, AAP's 'Hausle Buland' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यकर्त्यांना 'केजरी बळ', उपराजधानीत 'आप'चे 'हौसले बुलंद'

केजरीवाल यांनी जनसामान्यांच्या मुद्द्याला हात घालत त्यांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातून गेलेल्या संदेशामुळे नागपुरातील ‘आप’ कार्यकर्त्यांचे ‘हौसले बुलंद’ झाले आहेत. ...

‘स्टार्टअप्स’ देशासाठी ‘गेमचेंजर’ ठरतील - राष्ट्रपती रामनाथ कोविंद - Marathi News | president ramnath kovind inaugurated the new campus of IIM-Nagpur in Mihan area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्टार्टअप्स’ देशासाठी ‘गेमचेंजर’ ठरतील - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

हे ‘स्टार्टअप्स’ नक्कीच देशासाठी ‘गेमचेंजर’ ठरतील, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या मिहान परिसरातील नव्या ‘कॅम्पस’चे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ...

Arvind Kejriwal: '...तोपर्यंत मला मृत्यू येऊ नये, मी देवाकडे मागतो ही मागणी’, अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं गुपित - Marathi News | "Until then, I should not die, this is my demand to God," said Arvind Kejriwal. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'...तोपर्यंत मला मृत्यू येऊ नये, मी देवाकडे मागतो ही मागणी’, केजरीवाल यांनी सांगितलं गुपित

Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी कुठल्याही पक्षासोबत किंवा आघाडीसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांनी मंदिरात गेल्यावर देवाकडे केवळ दोन मागण्या मागतो, असं सांगत एक मोठं गुपित उघड केलं आहे. ...