लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मधुबन क्रेडिट सोसायटीचा ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 8 crore scam in Madhuban Credit Co-operative Society; Crimes filed against 19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मधुबन क्रेडिट सोसायटीचा ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी चौकशीनंतर एकूण १९ जणांविरोधात फसवणुकीसह सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

तरुण ठरले देवदूत! बुडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण... - Marathi News | two men save woman from drowning in lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण ठरले देवदूत! बुडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण...

डॉक्टरने औषधोपचार करून महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. ...

Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरतरंग नागपूरकरांच्या आठवणीत - Marathi News | Pt. Shivkumar Sharma: Touching the heart-strings of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरतरंग नागपूरकरांच्या आठवणीत

त्यांनी नागपूरकरांच्या मनावर प्रत्यक्ष सोडलेली छाप अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. ...

नागपूरचे विमानतळ 'जीएमआर'कडेच जाणार! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, राज्य, मिहानचे अपील फेटाळले - Marathi News | Supreme Court allows GMR Group to Operate Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे विमानतळ 'जीएमआर'कडेच जाणार! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, राज्य, मिहानचे अपील फेटाळले

न्यायमूर्तीद्वय विनित सरण व जे. के. महेश्वरी यांनी हा महत्वपूर्ण निर्णय दिला. ...

मनपा क्रीडा घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष; भाजपला अप्रत्यक्ष दिलासा - Marathi News | All accused in Nagpur Municipal Corporation sports scam acquitted; The result came after 22 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा क्रीडा घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष; भाजपला अप्रत्यक्ष दिलासा

हा घोटाळा २००० मध्ये उघडकीस आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. ...

वाढत्या तापमानाचा फटका; संत्रा गळतीमुळे विदर्भात ५०० कोटींचे नुकसान, शेतकरी अडचणीत - Marathi News | Orange spills due to rising temperature, loss of Rs 500 crore in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढत्या तापमानाचा फटका; संत्रा गळतीमुळे विदर्भात ५०० कोटींचे नुकसान, शेतकरी अडचणीत

नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि संत्रा उत्पादकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...

राज्यात गर्भनिरोधक साधनांचा सर्वाधिक वापर नागपुरात - Marathi News | The highest use of contraceptives in the state is in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात गर्भनिरोधक साधनांचा सर्वाधिक वापर नागपुरात

Nagpur News गर्भनिरोधकाच्या साधनांचा राज्यातील सर्वाधिक वापर नागपूर जिल्ह्यात होत असल्याचे ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’तून पुढे आले आहे. ...

पटेल-पटोले वाद! आघाडीची पुन्हा एकदा लागली वाट; गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट - Marathi News | Patel-Patole argument! Wait for the lead once again; Congress-NCP rift in Gondia-Bhandara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटेल-पटोले वाद! आघाडीची पुन्हा एकदा लागली वाट; गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट

Nagpur News राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील जुन्या वादाने पुन्हा एकदा आघाडी धर्माची वाट लावल्याचे पहायला मिळाले. ...

Rohit Pawar: नागपूर दौऱ्यात आ. रोहित पवारांनी बनवली चक्क 'पुरणपोळी' - Marathi News | Rohit Pawar: Rohit Pawar made 'Puranpoli' during Nagpur tour | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :नागपूर दौऱ्यात आ. रोहित पवारांनी बनवली चक्क 'पुरणपोळी'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. आपल्या दैनंदिन दौऱ्याचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करतात. ...