लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lokmat Women Summit 2022 : उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा उलगडणार प्रवास - Marathi News | Lokmat Women Summit 2022 : The journey of women who have achieved great heights will unfold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lokmat Women Summit 2022 : उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा उलगडणार प्रवास

Lokmat Women Summit 2022 : महिलांच्या सर्व क्षेत्रांतील गरुडझेपेचा हा प्रवास 'लोकमत वुमेन समिट'मध्ये विविध परिसंवादांच्या माध्यमातून उलगडणार आहे. ...

Lokmat Women Sumit 2022: लोकमत वूमेन समीट : महिला सक्षमीकरणाचे घडणार दर्शन - Marathi News | 'Lokmat Women Summit': A vision of women's empowerment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lokmat Women Sumit 2022: लोकमत वूमेन समीट : महिला सक्षमीकरणाचे घडणार दर्शन

Lokmat Women Sumit 2022: राष्ट्रीय पातळीवरील या परिषदेत महिला विचारांचा जागर होणार आहे. ...

७२ वर्षांच्या शिंप्याला तीन वर्षे कारावास; अल्पवयीन मुलीचा विनयभंग  - Marathi News | 72-year-old tailor sentenced to three years in prison; Molestation of a minor girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७२ वर्षांच्या शिंप्याला तीन वर्षे कारावास; अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

Nagpur News विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ७२ वर्षे वयाच्या आरोपी टेलरला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली, तसेच एकूण सात हजार रुपयाचा दंड ठोठावला. ...

पोलिसांनी लढवली शक्कल, अन् लग्नात चोरी गेलेला सोन्याचा हार महिलेला 'असा' मिळाला परत - Marathi News | nagpur police unique trick to find gold necklace lost in wedding reception | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांनी लढवली शक्कल, अन् लग्नात चोरी गेलेला सोन्याचा हार महिलेला 'असा' मिळाला परत

पोलिसांनी शक्कल लढवली अन् सात तोळ्यांचा चोरी गेलेला हार महिलेला परत मिळवून दिला. ...

आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन पीडित मुलींची सुटका, सूत्रधाराला अटक - Marathi News | Interstate sex racket busted in city, two women rescued, one arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन पीडित मुलींची सुटका, सूत्रधाराला अटक

या रॅकेटचा प्रमुख पोलिसांच्या हाती लागला असून, पोलिसांनी दिल्ली व मुंबईतील दोन मुलींची सुटका केली आहे. त्याची पत्नी व इतर दोन साथीदार फरार झाले. ...

गटारातील पाणी लखनच्या कमाईचे साधन; नर्सरीला विकून चालवतोय संसाराचा गाडा - Marathi News | The water in the gutter is his means of earning money, he sells it to the nursery and drives the cart of the family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गटारातील पाणी लखनच्या कमाईचे साधन; नर्सरीला विकून चालवतोय संसाराचा गाडा

परिस्थितीसमोर मी झुकणार नाही व शक्य असेल तोपर्यंत कष्ट करणार, ही त्याची भूमिका अनेकांना बळ देणारी आहे. ...

मुकाट्याने ३ हजारांचा हफ्ता दे, नाही तर..; पोलिसांनी धमकी दिल्याचा फेरीवाल्याचा आरोप; वरिष्ठांकडे तक्रार - Marathi News | peddler filed complaint against policeman for threaten him for hafta vasuli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुकाट्याने ३ हजारांचा हफ्ता दे, नाही तर..; पोलिसांनी धमकी दिल्याचा फेरीवाल्याचा आरोप; वरिष्ठांकडे तक्रार

पोलिसांकडून वारंवार छळवणूक होत असल्याने अखेर तक्रारीचे पाऊल उचलावे लागले असल्याची भूमिका तक्रारदाराने मांडली आहे. ...

सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत - Marathi News | Earth's temperature has recently risen as the atmosphere below the troposphere warms | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे ...

नागपुरात वीज यंत्रणा कोलमडली, बहुतांश भागात रात्रभर बत्ती गुल - Marathi News | power outage due to technical failure in wathoda area overnight in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वीज यंत्रणा कोलमडली, बहुतांश भागात रात्रभर बत्ती गुल

शहरातील वीज वितरण व्यवस्था प्रभावित झाली असल्याची कबुली महावितरणने दिली आहे. ...